Breaking News

Tag Archives: हरियाणा

हरियाणामध्ये फटका नको म्हणून मनोहरलाल खट्टर यांना हटविलेः नायब सिंगे सैनी नवे मुख्यमंत्री

मागील काही महिन्यापासून केंद्र सरकारच्या विरोधात पंजाब, हरियाणा चंदीगढ राज्यातील शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमतीच्या प्रमुख मागणीवरून आंदोलन छेडले. केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी हरियाणा मार्गे शंभू बॉर्डरवर पोहोचलेल्या सरकारवर पुन्हा एकदा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या आदेशान्वये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे …

Read More »

हरियाणातील फार्मा कंपनीने दिवाळीपूर्वी १२ कर्मचाऱ्यांना दिल्या कार गिफ्ट पंचकुला येथील कंपनीने दिले गिप्ट

दिवाळी सणाला अवघे काही दिवस उरले आहेत. नोकरदारांसाठी दिवाळीचा काळ खूप खास असतो. या उत्सवादरम्यान नोकरदारांना त्यांच्या कार्यालयातून बोनससह छान भेटवस्तू मिळतात. मात्र, कधीकधी काही कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना भेटवस्तू देण्याचे उदाहरण देतात. असेच एक उदाहरण हरियाणातील पंचकुला येथील एका कंपनीने मांडले आहे. हरियाणातील पंचकुला येथील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकाने दिवाळीच्या …

Read More »

नूहमध्ये कर्फ्यू, रात्रभर फ्लॅग मार्च, चार जिल्ह्यांमध्ये आज शैक्षणिक संस्था बंद हरियाणातील मेवात येथील नूह येथे घडली हिंसाचाराची घटना

हरियाणाच्या मेवात जिल्हा मुख्यालय नूह येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नूहमध्ये कर्फ्यू लावावा लागला आहे. राज्य सरकारने मंगळवारी नूह, गुरुग्राम, पलवल आणि फरीदाबाद जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. आज दोन्ही समुदायांच्या प्रतिनिधींमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी होणार …

Read More »