Breaking News

Tag Archives: सुनिल तटकरे

अखेर शरद पवार यांनी केली या नेत्यांची हकालपट्टी सुप्रिया सुळे यांनी केली होती मागणी

भाजपाच्या भ च्या चार शब्दांच्या राजकिय वापराचा दुसरे बळी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतले अनेक आमदार, खासदार, नेते अजित पवारांबरोबर आहेत. अजित पवार आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ आमदारांनी भाजपाशी हातमिळवणी करत (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून) महायुतीत प्रवेश केला. तसेच मंत्रीपदाची शपथही घेतली. …

Read More »

अजित पवार गटांकडून जंयत पाटील कार्यमुक्तः पाटील, आव्हाड यांच्या अपात्रतेसंद्रर्भात तक्रार शरद पवार यांनी केली प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची हकालपट्टी

रविवारी २ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी पक्षाची परवानगी न घेता राजभवनावर जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची आणि मंत्री पदाची शपथ घेतली. तसेच या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार सुनिल तटकरे आणि नव्याने कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले प्रफुल पटेल हे ही पक्षाची परवानगी न घेता हजर राहिले. त्यामुळे …

Read More »

सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांची खासदारकी रद्द कराः सुप्रिया सुळे यांची शरद पवारांकडे मागणी पक्षविरोधी कारवाया केल्याने पत्राद्वारे केली कारवाई करण्याची मागणी

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडाळी होत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोबत गेलेले लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांना पक्ष विरोधी कारवाया केल्या असल्याचा ठपका ठेवत या दोघांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि …

Read More »

जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले; काही काळ त्यांच्यासाठी थांबू, मात्र विशिष्ट कालावधीनंतर… त्या ९ आमदार वगळता इतरांसाठी पक्षाची दारे खुले

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडाळी करत शरद पवार यांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल पाटील, धर्मराव आत्राम यांना सोबत नेत थेट मंत्री पदाची शपथ दिली. याशिवाय प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे, संजय बन्सोड, धनंजय मुंडे यांना हे अजित पवार समर्थक म्हणून ओळखले …

Read More »

राष्ट्रवादीतील राजकिय भूकंपात अजित पवार यांना ‘या’ नेत्यांनी दिली साथ मुख्यमंत्री शिंदेंकडील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडील खात्यांचा भार हलका

राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ १३ खासदारही ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्यासोबत गेले. आता तशीच काहीशी पुर्नरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवून आणण्यात भाजपाला यश आल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार …

Read More »

२५ व्या वर्षाच्या पदार्पणात शरद पवार यांनी सोपविली राष्ट्रवादीची सुत्रे सुप्रिया सुळेंकडे सुळेंच्या मदतीला महाराष्ट्रातून प्रफुल पटेल, जितेंद्र आव्हाड, सुनिल तटकरे यांच्यासह अन्यांचा राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतीच २४ वर्षे पूर्ण होत २५ व्या वर्षात आज पदार्पण केले. या दिवसाचे औचित्य साधत शरद पवार यांचा पक्ष संघटनेत उत्तराधिकारी कोण अशी चर्चा पक्षात रंगली होती. तसेच शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदावरून स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय जाहिर केल्यानंतर जी काही पक्षातील कार्यकर्त्यांची भावनेचा उद्रेक झाला. त्यावेळी पवारांच्या उत्तराधिकारी …

Read More »