Breaking News

Tag Archives: शिक्षण मंत्री

राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक पुरस्कार जाहीर मुंबईत शिक्षक दिनी पुरस्कार वितरण सोहळा

सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. समाजाची निःस्वार्थ …

Read More »

पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांना साप चावला १५ ऑगस्ट रोजी ते मतदारसंघातील गावांमध्ये पाणी भरण्याचा आढावा घेण्यासाठी गेले अन विषारी साप चावला

पंजाबमधील पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांना साप चावला. घटना १५ ऑगस्टची आहे. शनिवारी बरे झाल्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली. बैंस यांना आणखी दोन ते तीन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हरजोत बैंस यांनी ट्विटमध्ये लिहिले की, देवाच्या कृपेने त्यांच्या मतदारसंघातील आनंदपूर …

Read More »