Tag Archives: शिंदे शिवसेना

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, तुमची मते घेणारे पक्षच आरक्षण संपवतायत क्रिमीलेयर आणि उपवर्गीकरण हा आरक्षण संपवण्याचाच डाव

अनुसूचित जातींमध्ये क्रिमीलेयर आणि उप-वर्गीकरणाची अंमलबजावणी हा आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटवरून केला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सामाजिक न्याय चळवळीला हा मोठा धक्का आहे. अनुसूचित जातींमध्ये क्रिमीलेयर आणि उप-वर्गीकरणाची अंमलबजावणी हा आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव आहे. …

Read More »

नांदगांव मतदारसंघासाठी समीर भुजबळ यांचा मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला

नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगांव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत त्या जागेवरून उमेदवारी द्यावी यासाठी आग्रह धरला. मात्र नांदगांव विधानसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेची असून तेथून सुहास कांदे हे विद्यमान आमदार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या ४५ उमेदवारांच्या यादीत पत्नी, मुलगा, भाऊ यांना उमेदवारी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत, रविंद्र वायकर यांच्या पत्नी, अनिल बाबर यांच्या मुलाला तिकीट,

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरूपुष्यामृत दिवसाचे औचित्य साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची उमेदवार यादी काल रात्री उशीराने जाहिर करण्यात आली. या उमेदवारी यादीत पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नावासह ४५ जणांची पहिली यादी जाहिर करण्यात आली. मात्र या यादीत एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ बालाजी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, पुछता है भारत म्हणणाऱ्यांना देश आता पुसून टाकतोय शिवसेनेला संपवायला निघालेल्यांसोबत आम्ही कधीही जाणार नाही

लोकसभा निवडणूकीनंतर शिवसेना उबाठा गटाने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला होता. यावेळी उद्धव ठाकरे हे आपल्या पुढील वाटचालीसंदर्भात काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावरही जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे आपल्या अध्यक्षीय …

Read More »