Breaking News

Tag Archives: शशिकांत शिंदे

ताटकळलेल्या उदयनराजे भोसले यांना अखेर भाजपाकडून उमेदवारी जाहिर

लोकसभा निवडणूक २०२४ सालच्या सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर उदयनराजे भोसले यांच्या यांना भाजपाने उमेदवारी जाहिर केली. विशेष म्हणजे सातारा लोकसभा निवडणूकीसाठी यापूर्वी कधीही उदयनराजे भोसले यांना किंवा त्या घराण्याशी संबधित व्यक्तीला आतापर्यंत निवडणूकीतील उमेदवारीसाठी ताटकळत ठेवले नव्हते. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी उदयनराजे भोसले यांना भाजपाने बराचकाळ ताटकळत ठेवण्यात आल्याची चर्चा …

Read More »

अखेर राष्ट्रवादीकडून सातारा आणि रावेरच्या उमेदवारांची नावे जाहिर

देशातील लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील दोन महिन्यापासून सुरु झालेल्या चर्चेवर काल शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून फक्त पाच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचीच नावे जाहिर केली होती. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी दोन नावांवर शिक्कामोर्तब केले आले आहे. …

Read More »

शरद पवार यांचा अजित पवार यांना सूचक इशारा, ५१-५२ लोकं हे पराभूत….

पुण्यात १९७८ साली निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये तरुणांना मोठी संधी देऊन आम्ही निवडणूक लढवली व त्यातील साठ उमेदवार निवडून आले. निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्यांचं सरकार आलं. काही दिवसांसाठी मी परदेशात गेलो होतो. तिथून परत आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की साठ आमदार निवडून आले होते, त्यातील सहाच शिल्लक राहिलेत व बाकीचे सगळे …

Read More »

मंदिरात धूप घालण्याच्या मुद्यावरून शिंदे, पाटील यांच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीसांनी दिले हे उत्तर विधान परिषदेत रंगली खडाखडी

नाशिक मध्ये मुस्लिम समुदायाकडून काढण्यात आलेल्या संदल मिरवणूकीच्या मार्गात लागणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धुप घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावरून राज्यात भाजपाप्रणित संघटनांच्या प्रतिनिधींकडून मोठा गदारोळ माजविण्यात आला. त्यामुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर राज्य सरकारने तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. त्या एसटीच्या अनुषंगाने विधान परिषदेत पवार गटाचे आमदार …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची माहिती, आदिवासी, आदिम जमातीच्या लोकांना घरे, रोजगार, शिक्षणासाठी कृती आराखडा वनविभागाची जमिन किंवा प्रसंगी राज्य सरकार जमिन खरेदी करणार

आदिवासी समाजामध्ये आदिम जमातींचे मागासलेपण अधिक आहे. त्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाची जमीन उपलब्ध असल्यास ती देण्यात येईल, अथवा विशेष योजना करून जमीन खरेदी करून त्यावर घर तयार करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांचे स्थलांतर होऊ नये यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार …

Read More »