Breaking News

Tag Archives: मल्लिकार्जन खर्गे

निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींच्या विरोधातील तक्रारीबद्दल नड्डा यांना नोटीस

केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना नोटीस बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींवर पक्षाचे उत्तर मागितले आहे. ईसीआयने भाजपला २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. अशीच नोटीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजपाने राहुल गांधींविरोधात केलेल्या तक्रारींवरून बजावली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाध्यक्षांना …

Read More »

राहुल गांधी यांचे उद्विग्न प्रतिपादन, … खाती गोठविल्याने खर्चायला दोन रूपये सुध्दा नाहीत

देशातील लोकशाही धोक्यात आली असून एकही सरकारी यंत्रणा तिचे कर्तव्य बजावताना दिसत नाही. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून सर्व राजकिय पक्षांना निधी मिळाला. परंतु भाजपाने कोणकोणत्या माध्यमातून निवडणूकीचा निधी मिळवला याचा इतिहास जगजाहिर आहे. परंतु भाजपाने आयकर विभाग, ईडीच्या माध्यमातून काँग्रेसची विविध बँकांमधील खाती गोठविल्याने आज लोकसभा निवडणूक प्रचारासाठी, नेत्यांच्या प्रवासासाठी आणि …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदी यांचा केवळ मुखवटा…

नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. २०१४ साली देश स्वतंत्र्य झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादची शक्ती आहे आणि या शक्तीने ते लोकांना …

Read More »

मुंबई काँग्रेसचे ९ मार्चला एकदिवसाचे शिबिर

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस सज्ज असून पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दिनांक ९ मार्च रोजी म्हाडा कॉलनी, मुलुंड येथील आर. आर. सभागृहामध्ये एक दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरीचे ऑनलाईन उद्घाटन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे करणार आहेत. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ …

Read More »