Breaking News

Tag Archives: जागतिक बँक

जागतिक बँकेने व्यक्त केला ६.६ टक्के भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज मागील वर्षाच्या तुलनेत किरकोर वाढीचा अंदाज

गेल्या आर्थिक वर्षात अंदाजे ७.५% वाढ झाल्यानंतर चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ६.६% ने वाढेल अशी जागतिक बँकेची अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्षातील वाढीचा अंदाज हा जानेवारीमध्ये ग्लोबल इकॉनॉमिक्स प्रॉस्पेक्ट्समध्ये वर्तवण्यात आलेल्या ६.४% च्या मागील अंदाजापेक्षा किरकोळ वाढ आहे. आर्थिक वर्ष 2024/25 मध्ये वाढ ६.६% पर्यंत मध्यम राहण्याची …

Read More »

महाराष्ट्रातील पूरव्यवस्थापन प्रकल्प जागतिक बँकेच्या पैशातून पूर्ण होणार

मागील चार ते पाच वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना पावसाळ्याच्या कालावधीत नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे या भागातील नद्यांना येणारे अतिरिक्त पाणी नाईलास्तव कर्नाटकला सोडावे लागते. या अनुषंगाने राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि विद्यमान या खात्याचा पदभार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पूरव्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची घोषणा …

Read More »

जागतिक बँक देणार महाराष्ट्रातील ‘या’ प्रकल्पांना निधी प्रकल्प सादरीकरणानंतर निधी देण्यास तत्वतः मान्यता

राज्यातील पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीचा वेग वाढवण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने जागतिक बँक समूहाचा सदस्य असलेल्या आयएफसी (इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) सोबत करार केला आहे. महाराष्ट्रात जागतिक बँकेच्या सहकार्याने विविध प्रकल्प सुरू आहेत. पूर्ण झालेल्या आणि जागतिक बँकेने प्रकल्पांना मंजूर केलेल्या निधीव्यतिरिक्त आगामी प्रकल्पाच्या कामासाठी जागतिक बँकेने निधी देण्यास तत्वत: मान्यता दिली. जागतिक बँकेचे …

Read More »