Breaking News

Tag Archives: छगन भुजबळ

कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू आहे का? सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केला. …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, शिंदे समिती बरखास्त करा … कुणबी प्रमाणपत्र तातडीने रद्द करा

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही, तर जाळ पोळ करणाऱ्या झुंड शाहीला आमचा विरोध आहे असे मत व्यक्त करत शिंदे समिती बरखास्त करून, दिलेले खोटे कुणबी प्रमाणपत्र तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली. ओबीसी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, ओबीसीच्या नेत्यांनी माझ्या नादीला लागू नये…

आजच्या संविधान महासम्मान रॅलीच्या निमित्ताने काही हौशींनी सांगितले की, तुम्ही ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर बोला. तुम्ही मंडलच्या बाजूने की, कमडंलूच्या बाजूचे असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मी आताच ओबीसी नेते छगन भुजबळ असो नाही तर प्रकाश शेंडगे यांना मी आत्ताच सांगतो की, माझ्या नादीला लागू नका. कारण तुम्ही ओबीसी …

Read More »

भुजबळांच्या वक्तव्यावरून अजित पवार यांची स्पष्टोक्ती, सध्या वाचाळवीर वाढलेत

सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोराची शाब्दीक चकमक सुरु आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि ओबीसी संघटनांचा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध आहे. त्यातच छगन भुजबळ हे सरकारचा भाग असूनही नेमकी सरकारच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतात यावरून …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप,… वाद सरकार प्रायोजित, भुजबळांच्यामागे भाजपाचीच शक्ती

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे. भाजपाने मराठा, ओबीसी, धनगर समाजाला जी आश्वासने दिली ती पूर्ण करावीत. कोणाच्या तोंडचा घास हिसावून घेणार नाही हे सरकार म्हणत आहे तर सरकार नेमके काय करणार हे जनतेसमोर स्पष्ट करावे. पण सरकारची भूमिकाच स्पष्ट …

Read More »

छगन भुजबळ यांचा खोचक टोला, मराठा तरुणांनी या शेंदूर लावलेल्या दगडाच्या…

राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या तुटपुंज्या आरक्षणात वाटेकरी तयार केले जात आहे मात्र आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा ओबीसींच्या महाएल्गार सभेतून राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्वयंघोषित नेत्यांवर घणाघात केला. ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचावासाठी तसेच या बांधवांच्या न्याय हक्कासाठी आज अंबड …

Read More »

छगन भुजबळ यांना पाडल्यास मराठ्यांचे १६० आमदार पाडू

मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता ओबीसी नेत्यांनीही पुढाकार घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे . मराठा नेत्यांकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट करून निवडणुकीत पाडण्याचा ईशारा दिला गेल्याने आता भुजबळांच्या मदतीला ओबीसी नेतेही उतरले असून भुजबळांना पडल्यास राज्यात ६० टक्के लोकसंख्या असलेले ओबीसी, मराठ्यांचे १६० …

Read More »

मंत्र्यांच्या मराठा आणि ओबीसी वादावर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली “ही” सूचना

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याप्रश्नी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पुकारले होते. पण ऐन दिवाळीत आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील नागरिकांचे तोंड कडू व्हायला नको म्हणून यावर तोडगा काढत २ जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत राज्य सरकारला दिली. तसेच मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने शासन निर्णयही जारी केला. या आरक्षणाच्या …

Read More »

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती,… पण सरसकट आरक्षणाला विरोधच बीड मध्ये ओबीसी बांधवांच्या घरावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट

मी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र ओबीसी मधल्या लहान घटकावर अन्याय होऊ देणार नाही. राज्यातल्या ओबीसी समाजावर अन्याय करण्याची भूमिका कोणीही घेऊ नये असे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री …

Read More »

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले. पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिराव फुले आणि …

Read More »