महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती इंग्रजांच्या काळात असलेल्या म्हैसूर प्रांतातून स्वतंत्र देशाच्या धोरणानुसार भाषावार प्रांत रचनेनुसार झाली. त्यामुळे महाराष्ट्राचा आणि गुजरातचा जन्म एकाच दिवशी न होता आधी गुजरातचा तर नंतर महाराष्ट्र निर्मितीचा दिवस साजरा करण्यात येतो. तसेच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात जे काही निर्णय़ आणि लोकोपोयोगी व प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. …
Read More »अमित शाह कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर कार्यक्रमावर बहिष्कार घालू बार कौन्सिल ऑफ गुजरातचे सदस्य परेश वाघेला यांची घोषणा
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यसभेत डॉ बी आर आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत अहमदाबाद येथील बार कौन्सिल ऑफ गुजरात (बीसीजी) चे सदस्य परेश वाघेला यांनी बीसीजीच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. ३० डिसेंबर रोजी शाह यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित …
Read More »नाना पटोले यांचा गौप्यस्फोट, भाजपाच्या आशिर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’… महाराष्ट्र लुटत असताना शिंदे-फडणवीस-अजित पवार झोपले का? महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला का दिला?
भाजपा सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी शाह यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्रातील …
Read More »अमूल उत्पादन जगातील सर्वात मजबूत ब्रँण्ड फूड अँड ड्रिंक च्या ताज्या अहवालातील माहिती
ताज्या फूड अँड ड्रिंक २०२४ च्या अहवालानुसार भारतीय ब्रँड “अमूल” ला “जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड” म्हणून स्थान देण्यात आले आहे. “अमूल आधीच जगातील नंबर वन डेअरी ब्रँड आहे. तथापि, पहिल्या क्रमांकाचा सर्वात मजबूत फूड ब्रँड म्हणून स्थान मिळणे ही एक मोठी ओळख आहे,” जयेन मेहता, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग …
Read More »महाराष्ट्र गुजरातपेक्षा खाली सरकलाः आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात माहिती दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा गुजरातचे जास्त, महाराष्ट्र सहाव्या स्थानी
राज्यातील उद्योग गुजरातला पळवणून नेण्यावरून मध्यंतरीच्या काळात अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याने महाराष्ट्राताली उत्पन्न कमी होत नाही असे राजकिय विधान करत उद्योगाबाबत आजही महाराष्ट्र एक नंबरवर असल्याचा दावाही केला होता. मात्र राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणून नेल्यानंतर महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्नात …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, गुजरातला परवानगी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले?
कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले. आता लोकसभा निवडणुका सुरु असताना मोदी सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरातला परवानगी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेजारचा महाराष्ट्र का …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य, एपीएमसीच्या जमिनीवर ५ स्टार हॉटेल? गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला
गुजरात उच्च न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC), सूरत यांना ५-स्टार हॉटेल बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी कथित गैरव्यवहार केलेल्या जमिनीचा लिलाव करण्याचे निर्देश दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१९ एप्रिल) नकार दिला. जिल्हा मार्केट यार्ड बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीचा लिलाव करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने योग्य असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने …
Read More »अश्विनी वैष्णव यांची मोठी माहिती, तीन्ही सेमिकंडक्टर प्रकल्पांना मंजूरी तिन्ही प्रकल्प गुजरात मध्ये होणार एका प्रकल्पाला गेल्याच वर्षी मान्यता
केंद्र सरकारच्या रु. ७६,००० कोटी ($१० अब्ज) कॅपेक्स लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेंतर्गत मंजूर झालेल्या चार सेमीकंडक्टर प्रकल्पांमुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सध्या $१०५ अब्ज वरून पुढील काही वर्षांत $३०० अब्जपर्यंत वाढण्यास मदत होईल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल २८ फेब्रुवारी रोजी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज योजनेंतर्गत १.२६ लाख …
Read More »गुजरातमधील पहिल्या आणि सर्वाधिक लांबीच्या समुद्रावरील सुदर्शन सेतूचे उद्घाटन
गुजरातमधील अरबी समुद्रातील बेत द्वारका देवभूमी ते ओखा या मुख्य भूमिकेची जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या अर्थात २.३५ कि.मी. लांबीच्या समुद्री पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडले. विशेष म्हणजे पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या मंदिराजवळ जात दर्शन घेत काही मोर पिसेही ठेवल्याचा एक व्हिडिओ …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, पुण्यातल्या ४ हजार कोटींच्या ड्रग्जचे गुजरात कनेक्शन ?
पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मुंद्रा बंदराचा मालक व भाजपाचे ‘आका’ यांचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू व ड्रग्जचे …
Read More »