Breaking News

कोरोना : तीन लाखापैकी १ लाख रूग्ण महाराष्ट्रात तर मृतकांची संख्या ४ हजाराकडे ३४९३ नवे रूग्ण तर १२८ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज संख्येने देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रूग्णांची नोंद करत १ लाख रूग्णांचा रेकॉर्डब्रेक तयार केला. संपू्र्ण देशभरात एकूण रूग्णांची संख्येने ३ लाख रूग्णांचा टप्पा पार केला आहे. त्यातील एक लाख रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशीही राज्यात ३ हजार ४९३ रूग्णांचे निदान झाले आहे. तर १२८ जणांच्या मृत्यूने एकूण मृतकांची संख्या ३ हजार ७१७ वर पोहोचली आहे.
मागील १० दिवसात २ हजार ते २५०० इतक्या संख्येत रूग्णांचे निदान होत होते. मात्र गेल्या चार दिवसात एकदमच ३ हजाराहून अधिक रूग्णांचे निदान व्हायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे लॉकडाऊन सुरु असताना राज्यात ९० हजाराच्या आजपास संख्या पोहोचली होती. लॉकडाऊनमध्ये ५ जून पासून सूट देण्यास सुरुवात करण्यात जशी सुरूवात करण्यात आली तशी रूग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. दरम्यान अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही ५० हजाराच्या काठावर आली असून आतापर्यतची संख्या ४९ हजार ६१६ वर पोहोचली आहे.

मृत्यूराज्यात १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे १०६ मुंबई -९०, ठाणे -११, कल्याण डोंबिवली -३ वसई विरार -१, मीरा भाईंदर -१
नाशिक नाशिक – २, धुळे -१.
पुणे १२ पुणे  -१२.
कोल्हापूर सांगली – ३
औरंगाबाद औरंगाबाद – २
अकोला अमरावती – १

 

जिल्हानिहाय रूग्णांची संख्या-

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ५५४५१ २५१५२ २०४४ २८२४८
ठाणे १६४४३ ६६४५ ४१३ ९३८४
पालघर २०५३ ६८८ ४८ १३१७
रायगड १७११ १०३८ ५८ ६१३
नाशिक १७८५ ११६४ १०२ ५१९
अहमदनगर २२६ १६५ ५२
धुळे ३५३ १६८ २६ १५८
जळगाव १५४० ६३४ १२० ७८६
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ४८ ३० १४
१० पुणे ११२८१ ६३७९ ४५९ ४४४३
११ सोलापूर १६२० ६५४ १२० ८४६
१२ सातारा ७१७ ३८४ २७ ३०६
१३ कोल्हापूर ६८१ ५०४ १६९
१४ सांगली २०७ १०९ ९१
१५ सिंधुदुर्ग १४८ ६० ८८
१६ रत्नागिरी ३९१ २३९ १५ १३७
१७ औरंगाबाद २४५७ १३६० १२५ ९७२
१८ जालना २५० १४८ ९६
१९ हिंगोली २३६ १८४ ५१
२० परभणी ८१ ६८ १०
२१ लातूर १६० ११८ ३६
२२ उस्मानाबाद १४० ९६ ४१
२३ बीड ६९ ४९ १८
२४ नांदेड २०४ ११७ ७८
२५ अकोला ९७९ ५०५ ४० ४३३
२६ अमरावती ३२४ २३६ २१ ६७
२७ यवतमाळ १७१ ११७ ५२
२८ बुलढाणा ११७ ७३ ४१
२९ वाशिम २६ १८
३० नागपूर ९६९ ५३६ १२ ४२१
३१ वर्धा १४
३२ भंडारा ४७ ३१ १६
३३ गोंदिया ६८ ६८
३४ चंद्रपूर ४६ २६ २०
३५ गडचिरोली ४८ ३८
  इतर राज्ये /देश ८० २० ६०
  एकूण १०११४१ ४७७९६ ३७१७ १२ ४९६१६

Check Also

Corona JN-1 टास्क फोर्सच्या बैठकीत घेतले “हे” निर्णय

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *