Breaking News

Tag Archives: solar energy

अक्षय ऊर्जेत ७१ टक्के वाढ अपारंपारीक ऊर्जेतील वाढत्या सहभागामुळे शक्य

CEEW सेंटर फॉर एनर्जी फायनान्स (CEEW-CEF) मार्केट हँडबुकच्या नवीनतम आवृत्तीनुसार, FY24 मध्ये भारताने जोडलेल्या २६ GW वीज निर्मिती क्षमतेपैकी ७१% अक्षय ऊर्जा (RE) स्रोतांनी योगदान दिले. देशाची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता आता ४४२ GW वर पोहोचली आहे, त्यापैकी १४४ GW (३३%) RE होते आणि ४७ GW (११%) जलविद्युतमधून आले. परिणामी, …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, ४० टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवरून शेतकऱ्यांना दिवसा वीज

राज्यातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातून ४०,००० कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्यावर्षी ४० टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येणार असून, शेतकऱ्यांना दिवसा …

Read More »

राज्य ऊर्जा विकास नियामक मंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिले ‘हे’ आदेश

राज्यातील विजेची वाढती मागणी आणि शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा करता यावा, यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे धोरण तयार केले. संबंधित यंत्रणांनी राज्यात सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास नियामक मंडळाच्या १०५ …

Read More »