Breaking News

Tag Archives: shyam manav

धीरेंद्र महाराज विरोधात गुन्ह्यास पोलिसांचा नकारः श्याम मानव म्हणाले, आता न्यायालयच सांगेल पोलिस म्हणतात आम्ही सहा तासाचे फुटेज तपासले त्यावरून कायद्याचा भंग होत नाही

नागपूरात आपल्या दिव्यशक्तीच्या आधारे एका पत्रकाराच्या चुलत्याचे आणि त्याच्या कुटुंबियांची माहिती जाहिररीत्या सांगणाऱ्या बागेश्वर मठाचे धीरेंद्र महाराज यांना अंधश्रध्दा निर्मिुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी खुले आव्हान दिले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली. मात्र नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी धीरेंद्र महाराज विरोधात गुन्हा नोंदविता येत …

Read More »

श्याम मानव यांचे आव्हान स्विकारत धीरेंद्र महाराज म्हणाले, पण रायपूरला या नागपूरात येणार नाही

नागपूरात येत दिव्यशक्तीच्या आधारे एका वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीच्या चुलत्याचे नाव आणि त्यांच्या वडीलाचे नाव आणि त्याच्या नातेवाईकांच्याबाबत जाहिर माहिती दिली. त्यास त्या प्रतिनिधीनेही सांगत असलेली माहिती खरी असल्याचे सांगितले. या घटनेनंतर अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज यास आव्हान देत तुमची दिव्यशक्ती सिध्द करा आणि …

Read More »

अंनिसच्या श्याम मानव यांनी दिले आव्हान, धीरेंद्र महाराजांनी दिव्यशक्ती सिध्द करावी दिव्यशक्ती सिध्द केल्यास ३० लाखाचे बक्षिस

महाराष्ट्रासह देशभरात सध्या भोंदू बाबांचे प्रस्थ वाढत चालले असून ज्यांना अद्याप नीटस् मिसरूडही फुटले नाही की जीवनाचा अनुभव नाही की अध्यात्मिकता कशाशी खातात याचेही भान नाही अशा व्यक्ती स्वतःला संत, गुरू आणि महाराज ही उपाधी लावून स्वतःला दिव्यशक्ती असल्याचा दावा करत लोकांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. अशा भोंदू लोकांच्या दाव्यातील …

Read More »