Breaking News

Tag Archives: sebi

पेटीएम शेअर्सचे लिस्टींग, गुंतवणूकदारांना प्रति शेअर ३५० रुपयांचे नुकसान आयपीओमधील किंमतीपेक्षा कमी लिस्टींग

मुंबई: प्रतिनिधी डिजिटल मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमची मूळ कंपनी One 97 कम्युनिकेशनच्या शेअर्सने गुंतवणूकदारांची निराश केला आहे. ह्या शेअर्सचे गुरूवारी शेअर बाजारात लिस्टिंग झाले. या शेअर्सची मुंबई शेअर बाजारात १,९५५ रुपये आणि राष्ट्रीय शेअर बाजारात १,९५० रुपयांवर नोंद झाली. म्हणजेच ते IPO मधील किमतीपेक्षा ९ टक्के कमी लिस्टींग आहे. सध्या …

Read More »

देशातील सर्वात मोठ्या आयपीओसाठी सेबीची मंजुरी पेटीएमची १६,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना

मुंबई : प्रतिनिधी डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमला आयपीओसाठी शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची मंजुरी मिळाली आहे. आयपीओद्वारे १६,६०० कोटी रुपये उभारण्याची पेटीएमची योजना आहे. कंपनी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत लिस्ट होऊ शकते. पेटीएम भारतातील सर्वात मोठा आयपीओ घेऊन येत आहे. जर पेटीएमने १६,६०० कोटी …

Read More »

गुंतवणूकदारांना कमाईची संधी, आयपीओसाठी सेबीकडून ६ कंपन्यांना परवानगी १९ हजार कोटींच्या उभारणीसाठी बाजारात

मुंबई: प्रतिनिधी गुंतवणूकदारांना आता शेअर बाजारात आणखी कमावण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसातच अनेक कंपन्या आपला आयपीओ आणणार आहेत. शेअर बाजार नियामक सेबीने ६ कंपन्यांना आयपीओ आणण्यास मान्यता दिली आहे. आयपीओद्वारे या कंपन्या १९ हजार कोटी रुपये उभारणार आहेत. यासह आणखी ५२ कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. आयपीओ आणण्यास सेबीने …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या या जवळच्या उद्योगपती आणि त्याच्या कंपन्यांना सेबीने केला दंड रिलायन्स आणि मुकेश अंबानीवर पेट्रोल घोटाळ्याप्रकरणी कारवाई

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उद्योजकांच्या यादीत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसह अन्य दोन कंपन्यांना आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना भांडवली बाजार नियामक अर्थात ‘सेबी’ने एकूण ७० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने नोव्हेंबर २००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडमध्ये (आरपीएल) आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली. सेबीने …

Read More »

कंपन्या आणि शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी सरते वर्ष अच्छे वर्ष वर्षभरात कंपन्याचे भागभांडवल ४५ लाख ५० हजार कोटींनी वाढले

मुंबईः नवनाथ भोसले भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी २०१७ हे वर्ष खास गेले आहे. या वर्षी गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल ४५.५ लाख कोटी रुपये वाढली आहे. अनेक कंपन्यांनी छप्पर फाडके परतावा दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. सरत्या वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टीने २८ टक्क्यांनी जोरदार वाढ नोंदवली आहे. त्याचबरोबर मुंबई शेअऱ बाजारातील लिस्टेड (नोंदणीकृत) …

Read More »