Breaking News

Tag Archives: sanskriti kaladarpan film-serial nomination

संस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर ६ मे ला होणार पुरस्कार प्रदान

मुंबई : प्रतिनिधी नाटक, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, वृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने नुकतीच एका शानदार सोहळ्यात जाहीर झाली आहेत. अंधेरीतील कोहिनूर कॉन्टीनेन्टल पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. चित्रपट विभागासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नशीबवान’, ‘रेडू’, ‘पळशिची पिटी’, ‘मांजा’ आणि ‘कॉपी’ या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत. …

Read More »