Breaking News

Tag Archives: RTI

स्मशानभूमीतील दहनासाठी लागणाऱ्या लाकडाच्या पुरवठ्यातही घोळ लाकडे पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारास मुंबई महापालिकेची नोटीस

मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका अंतर्गत स्मशानभूमीत मयत व्यक्तीला ३०० किलो सुकी लाकडे पुरवठा करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली. मात्र या लाकडांच्या पुरवठ्यातही कंत्राटदाराने घोळ घातल्याची बाब उघडकीस आली असून संबधित पुरवठादारास पालिका प्रशासनाने नोटीस बजाविली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पालिका प्रशासनाने मुलुंड टी वॉर्डातील कंत्राटदार के. …

Read More »

मध्य रेल्वेने ३.३७ कोटी खर्च तर केले पण अहवाल महत्वाचा एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षेवरील खर्चावरील अहवालाची प्रतिक्षा

मुंबईः प्रतिनिधी मध्य रेल्वे प्रतिवर्षी पावसाळयापूर्वी आणि नंतर एफओबी आणि आरओबीचे सुरक्षा ऑडिट करत असून यावर्षीही आयआयटी मुंबईकडून करण्यात आलेल्या ऑडिटनंतर सुरक्षा अहवालाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. मध्य रेल्वे प्रशासनाने एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटवर रुपये ३.३७ कोटी खर्च केले. आरटीआय कार्यकर्ते …

Read More »

पंतप्रधान मोदीच्या देशातंर्गत प्रवासावर किती खर्च झाला ? आमच्या कक्षेत नाही पंतप्रधान कार्यालयाचे माहिती अधिकारात उत्तर

मुंबईः प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या देशातंर्गत प्रवास दौऱ्याची माहिती ही अभिलेखाचा भाग नाही. त्यामुळे या दौऱ्यावर झालेल्या खर्चाची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली. असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवडणूक संबधातील दौरे हे बिगर आधिकारीक दौऱ्याचा भाग असल्याचे उत्तर आरटीआय कार्यकर्ते अनिल …

Read More »

‘अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मुळे देशाला दिला माहितीचा अधिकार

माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली यांचे परखड मत मुंबई : प्रतिनिधी ज्या पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांस अक्सिडेंटल पंतप्रधान म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अक्सिडेंटल पंतप्रधानानी देशाला दिला माहितीचा अधिकार देत सर्वसामान्य जनतेला रस्त्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून थेट पंतप्रधान यांस प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे परखड मत माहिती …

Read More »

माहिती कायद्याच्या दुरूपयोगासंदर्भात कडक उपाययोजना करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

नागपुर: प्रतिनिधी माहिती अधिकारात कोणती माहिती मागण्यात येते, कोणती माहिती देता येणार नाही याबाबत स्पष्ट निर्देश माहिती अधिकार कायद्यात आहे. तरी देखील त्यात अखिक स्पष्टता यावी याकरीता आपण समिती नियुक्त केली आहे. लोकप्रतिनिधींनी मागितलेली माहिती व माहिती अधिकारातील तत्वं याची सांगड घालणारा शासन निर्णय लवकरच काढला जाणार असून या कायद्याचा …

Read More »