Breaking News

Tag Archives: ram mandir

शिवसेनेने दिले एक कोटी मात्र राम मंदीराचे अध्यक्ष म्हणतात देणगी मिळाली नाही राम मंदीर उभारण्याआधीच न्यासाकडून कोट्यावधींच्या अफरातफरीला सुरुवात ?

मुंबई : प्रतिनिधी अनेक हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदीराच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी १ कोटी रूपयांची देणगी शिवसेनेच्यावतीने राम मंदीर न्यासास बँकेच्या माध्यमातून हस्तांतरीत करण्यात आली. मात्र न्यासाचे अध्यक्ष गोपालदास अशी देणगी दिली नसल्याचे सांगत असल्याने हा पैसा गेला कुठे असा सवाल शिवसेना नेते अनिल देसाई …

Read More »

अयोथ्येतील राम मंदीर आणि मस्जिदीसाठी १ लाख ११ हजाराची देणगी अध्यक्ष परवेज अली सय्यद यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी वादग्रस्त अयोध्या येथील बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हिंदू-मुस्लिम समाजातील तेढ नाहीशी झाली. त्यामुळे राम मंदीर उभारणीसाठी अल्पसंख्याक कल्याणकारी समितीकडून १ लाख ११ हजार १११ रूपयांची देणगी दिल्याची माहिती परवेज अली सय्यद यांनी दिली. या निकालामुळे संपूर्ण देशातील हिंदू-मुस्लिम समाजात निर्माण झालेली कटुता …

Read More »

मी बयान बहादूर नाही… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेनंतर उध्दव ठाकरे यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदीर उभारणीच्या अनुषंगाने कथित वक्तव्यांचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा थेट नामोल्लेख न करता बयान बहादूर आणि बडबोले अशी उपरोधिक टीका केली. या टीकेची दखल घेत उध्दव ठाकरे यांनी तातडीने मी हिंदू समाजाच्या भावना समोर ठेवल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न …

Read More »

राम मंदीरप्रश्नी “बडबोले”पणा करणारा राज्यातील नेता कोण ? पंतप्रधान यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकिय वर्तुळात चर्चा

मुंबईः प्रतिनिधी मागील काही वर्षांपासून रखडलेल्या राम मंदीर प्रश्नी एक नेता अयोध्येत गेला होता. तेथे त्यांनी उगीचच मोठमोठ्या गोष्टी अर्थात बडबोलेपणा केल्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील सभेत सांगितली. त्यामुळे राज्यातील तो “बडबोले नेता” कोण अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली. लोकसभा निवडणूकीपूर्वी युतीतील शिवसेना आणि भाजपामध्ये जागा …

Read More »