Breaking News

Tag Archives: post office

पोस्ट ऑफिस आरडीवर आता जास्त परतावा १ ऑक्टोबरपासून नवीन व्याजदर लागू

रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडीवरील व्याजदर १ ऑक्टोबरपासून वाढले आहेत. आरडीवरील व्याजदर आता ६.५ टक्क्यावरून ६.७ टक्के झाला आहे. आरडीच्या माध्यमातून तुम्ही सहजपणे मोठा फंड तयार करू शकता. यामध्ये दरमहा २ हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला ५ वर्षांनंतर जवळपास १.४२ लाख रुपये मिळतील. पोस्ट ऑफिस आरडी तुम्हाला बचत करण्यात मदत करते. तुम्ही …

Read More »

पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना ५ लाख जमा केल्यानंतर मिळणार इतकी रक्कम

एक सुपरहिट सरकारी योजना आहे. यामध्ये पैसे एकत्र गुंतवून तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळेल. पोस्ट ऑफिस मासिक योजना असे या सरकारी योजनेचे नाव आहे. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये ५ वर्षांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक हमी उत्पन्न योजना आहे. एकल खातेदार यामध्ये जास्तीत जास्त ९ …

Read More »

गृहिणींसाठी हे ३ गुंतवणूक पर्याय सर्वोत्तम, त्यांना अल्पावधीत श्रीमंत बनवेल आरडी आणि एसआयपीमध्ये थोड्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता

गृहिणींना त्यांच्या बचतीतील काही रक्कम योग्य पर्यायामध्ये गुंतवून फायदा होऊ शकतो. यामुळे इतर खर्च थांबेल आणि मोठा निधी निर्माण होण्यास मदत होईल. महिलांसाठी पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, एसआयपी आणि आवर्ती ठेव या अशा योजना आहेत ज्यामध्ये त्या अल्पावधीत श्रीमंत होऊ शकतात. तुम्ही आरडी आणि एसआयपीमध्ये दरमहा थोड्या प्रमाणात …

Read More »

पोस्ट ऑफिसची ही योजना पती-पत्नीसाठी सर्वोत्तम दोघांनाही कमी वेळेत करेल श्रीमंत

पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम हा गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. पोस्ट ऑफिस सर्व वयोगटातील आणि प्रवर्गातील लोकांसाठी बचत योजना चालवत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये अशी एक योजना आहे ज्यामध्ये पती-पत्नी दोघेही गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत पती-पत्नी दरमहा कमाई करू शकतात. जाणून घेऊया योजनेचे फायदे. सरकारी बचत …

Read More »

महिलांसाठी पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना उत्तम, २ वर्षात बंपर परतावा पोस्ट ऑफिसने आणली महिलांसाठी एकापेक्षा एक उत्कृष्ट योजना

भारतीय पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून करोडो लोकांना चांगला परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिस देखील महिलांसाठी एकापेक्षा एक उत्कृष्ट योजना राबवत आहे. महिलाही या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवत आहेत. तुम्ही देखील एक महिला असाल आणि तुमच्यासाठी योग्य गुंतवणुकीचा पर्याय शोधत …

Read More »

बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधीः ग्रामीण डाक सेवक पदासाठी ५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन ६७ रिक्त पदे भरली जाणार

भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ६७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ५ जून २०२२ पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, नवी …

Read More »

गुंतवणुकीसह कर बचतही हवीय? पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक ८० सी खाली करात सवलतही मिळू शकते

मुंबई: प्रतिनिधी पोस्ट ऑफिस गुंतवणूकदारांना अनेक योजनांमध्ये गुंतवणुकीच्या संधी देते. पोस्टल सेवेसह पोस्ट अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते. या योजना चांगला परतावा देणाऱ्या आहेत. यामधील काही योजना कर वाचवण्यासाठीही फायदेशीर आहेत. या योजनांना शासकीय हमी मिळते. म्हणजे आपले पैसे कधीही बुडणार नाहीत. यापैकी बऱ्याच योजना अशा आहेत की आयकर कायद्यातील कलम 80 सी …

Read More »

राज्यपाल कोश्यारींनी मिळविला प्रथम क्रमांक आणि २५ हजाराचे बक्षिस डाक विभागाच्यावतीने राज्यस्तरीय स्पर्धेत महात्मा गांधीवरील पत्रलेखन स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने आयोजित केलेल्या “ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक पी सी जगताप व सहाय्यक अधिक्षक एस डी खरात …

Read More »