Breaking News

Tag Archives: phone pay

आजपासून UPI वापराचे बदलले नियमः जाणून घ्या कोणते बदल केले

२०१४ सालापासून ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणाऱ्या व्यक्तींच्या फोनवर सायबर हल्ला करत ऑनलाईन बँकिंगमधून सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांची मोठ्याप्रमाणावर आर्थिक लूट करण्यात येत असल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत होती. तसेच सायबर हल्ल्याद्वारे आर्थिक लूटीवर पायबंद घालणेही पोलिस प्रशासनला अवघड बनत चालले होते. यापार्श्वभूमीवर ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार करणाऱ्यांसाठी UPI चा वापर करणाऱ्यांसाठी नियमांमध्ये …

Read More »

गूगल पे वरून कोणीही करू शकणार नाही फ्रॉड; आले जबरदस्त फीचर गुगल पे वरून कोणीही करू शकणार नाही फ्रॉड; आले जे जबरदस्त फीचर

भारतात डिजिटल पेमेंटची संख्या सातत्याने वाढत आहे. गूगल पे हे भारतातील मोठे पेमेंट अॅप प्लॅटफॉर्म आहेत, परंतु डिजिटल पेमेंटमध्ये फसवणूक होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे, ज्याला सामोरे जाण्यासाठी गूगल पे ने एक नवीन फीचर सादर केले आहे. हे एक अलर्ट फीचर आहे, जे तुम्हाला कोणत्याही चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास अलर्ट …

Read More »

वेदांत-फॉक्सकॉन नंतर आता मोठ्या ऑनलाईन कपंनीने गुंडाळला महाराष्ट्रातून गाशा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केली त्या कंपनीची जाहिरात

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वाचा ठरणारा तळेगाव येथील नियोजित ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर राज्यात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना रंगलेला असतानाच आता महाराष्ट्रातून आणखी एका मोठ्या ऑनलाईन कंपनीने गाशा गुंडाळत थेट कर्नाटकात गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वृत्तपत्रामध्ये …

Read More »