Breaking News

Tag Archives: Muslim League

उद्धव ठाकरे, इंडी आघाडी मुस्लिम लीगचीच भाषा बोलताहेत

उद्धव ठाकरे, इंडी आघाडी सध्या मुस्लिम लीगचीच भाषा बोलत असून उद्धव ठाकरे, इंडी आघाडीला मत म्हणजे व्होट जिहादच्या समर्थकांना मत देण्यासारखे आहे, अशी अशी जळजळीत टीका भारतीय जनता पार्टीचे आ. नितेश राणे यांनी रविवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. राणे बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून ते …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यावेळी कॉंग्रेस नको म्हणून त्यावेळी देशाची फाळणी मागणाऱ्या मुस्लिम लीगबरोबर पश्चिम बंगालमध्ये युती केली होती. म्हणून कदाचित नरेंद्र मोदींच्या आठवणी ताज्या झाल्या असतील, असा टोला लगावत नरेंद्र मोदी यांना मुस्लिम लीगची अधिक माहिती असेल …

Read More »

माधव भांडारी यांचे प्रत्युत्तर, नाना पटोले यांनी इतिहासाबद्दल माहिती घेऊन बोलावे

स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाल प्रांताच्या सरकार स्थापनेवेळी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लीम लीगशी नव्हे तर फजलूल हक कृषक प्रजा पार्टीशी आघाडी केली होती. काँग्रेस – मुस्लीम लीगला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी डॉ.मुखर्जी यांनी कृषक प्रजा पार्टी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉकशी आघाडी केली होती, हा इतिहास आहे. …

Read More »

चंद्रपुरात पंतप्रधान मोदी म्हणाले,… लीगच्या भाषेला देश स्विकारणार का?

देशातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीचे वातावरण उन्हाबरोबर चांगलेच वाढताना दिसून आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिरसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

जयराम रमेश म्हणाले, श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लीगबरोबर सरकार…

काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्याच्या एका दिवसानंतर, सूत्रांनी सांगितले की, पक्षाने सर्वोच्च भारतीय राष्ट्रीय, विकासात्मक सर्वसमावेशक आघाडी (इंडिया) गटाच्या नेत्यांसह संयुक्त रॅलींसह जाहीर रॅली काढून जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. इंडिया आघाडीच्यावतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या उपस्थितीत पहिली सभा १२ एप्रिल …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका, जाहिरनाम्यावर मुस्लीम लीग आणि डाव्यांचा…

काँग्रेसने लोकसभा निवडणूकीसाठी म्हणून न्याय पत्र नावाने पक्षाचा राष्ट्रीय जाहिरनामा नुकताच प्रसिध्द केला. यावेळी जाहिरनाम्यात पहिल्यांदाच ग्यान अर्थात गरिब, तरूण, बेरोजगार, मजूर आणि महिलांचा समावेश करत या पाच-सहा वर्गांसाठी ५ न्याय व २५ गॅरंटीच्या गोष्टी जाहिर केल्या. काँग्रेसच्या या जाहिरनाम्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस टीका करत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम …

Read More »

भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका,… तोंडी मुस्लिम लीगची भाषा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायद्यामुळे हिंदूंना त्रास होणार असल्याचे सांगितले असून त्यांचे हे वक्तव्य घटनासमितीत समान नागरी कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वाला विरोध करणाऱ्या मुस्लिम लीगच्या नेत्याप्रमाणेच आहे. देशहिताच्या महत्त्वाच्या विषयावर मुस्लिम लीगची भाषा बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता तरी आपण हिंदुत्व सोडले नाही असे सांगू नये, असे प्रतिपादन …

Read More »