Breaking News

Tag Archives: mobile app

धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्श कार्यप्रणाली जाहीर: या नियमांचे पालन करावे लागणार

धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणा-या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून १ सप्टेंबर २००६ पासुन धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे. या योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अधिक प्रभावी व पारदर्शीपणे आरोग्य सेवा प्राप्त व्हावी, यासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याबाबतचा निर्णय …

Read More »

जोडप्यांसाठी पैशांचं व्यवस्थापन करण्यासाठी ही आहेत अॅप्स पाच अँपच्या माध्यमातून करता येणार पैशांच नियोजन

मराठी ई-बातम्या टीम पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. पैशांचा प्रभाव आपल्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टीवर पडतो. मग तो कमी असला तरी किंवा जास्त असला तरी, त्यामुळे पैशाचे गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे या महत्त्वाच्या गोष्टीचा विचार हा व्हायलाच हवा. त्यामुळे पैशाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. खर्चाचा मागोवा घेणे, गुंतवणूक …

Read More »

ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना होणार या गोष्टींचा फायदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते मोबाईल अॅपचे लोकार्पण

मुंबई : प्रतिनिधी येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे वाटेल याबद्दल विश्वास वाटतो. राज्यभरात राबविला जाणारा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. येत्या स्वातंत्र्यदिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

Read More »