Breaking News

Tag Archives: milk price issue

दूध प्रश्नी शरद पवार यांचे आवाहन, शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक…

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर ३४ रूपये दर मिळावा यासाठी कॉम्रेड डॉ अजित नवले यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. तसेच याप्रकरणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही डॉ अजित नवले यांच्या उपोषणाच्या आंदोलनस्थळाला भेट देत पाठिंबा देत सरकार दरबारी अजित नवले यांचे म्हणणे पोहोचविण्यासाठी विजय वडेट्टीवार यांना सांगितले. दरम्यान, …

Read More »

सरकार रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध येण्याची वाट पाहत आहे का ? विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सवाल

नागपूर : प्रतिनिधी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दुध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला आज केला. राज्यात सुरू असलेल्या दुधाच्या …

Read More »

दूध दरप्रश्नी विरोधकांनी वाजविली सरकारची घंटा घंटानादाने विधानभवनाचा परिसर दणाणला

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूधाला वाढीव दर द्यावा, ५ रूपये थेट अनुदान द्यावे या मागणीवरून विरोधकांनी विधानसभेत सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. मात्र राज्य सरकारकडून याबाबत तातडीने निर्णय घेण्यास टाळाटाळ सुरु केल्याच्या विरोधात सर्व विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर घंटानाद आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. विरोधकांच्या या आंदोलनामुळे विधानभवनाचा परिसर …

Read More »

दूधप्रश्नी सरकारकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तरच चर्चा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती मागण्यांवर ठाम

मुंबई : प्रतिनिधी दूध प्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी कशाप्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चेअगोदर प्रस्ताव द्यावा अशी विनंती संघर्ष समितीने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास पुढे चर्चा केली जाईल अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली असल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले …

Read More »

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार संस्थांमुळेच दुधाला हमीभाव मिळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुधाला हमीभाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी  फुकट दूध  देण्याचे आंदोलन सुरु केल्यानंतर आता या मुद्यावर राजकारण ही होत आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळेच शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याचबरोबर या दोन पक्षांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार संस्थांमुळेच हा वाढीव दर मिळत नसल्यानेच …

Read More »