Breaking News

Tag Archives: marathi language day

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत होणार ३९ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्य व संस्कृती मंडळाचा कार्यक्रम

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. यानुसार अत्यंत मौलिक अशा नव्या ३९ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी मंगळवारी २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार असल्याची …

Read More »

राज ठाकरे पुष्पा चित्रपटाबद्दल म्हणाले…. चित्रपटाला भाषेची गरज नाही

कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असलेला २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठी भाषेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून चार हजार पत्रे आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवित लक्ष वेधलं. मात्र, …

Read More »

मराठी भाषेवरून राज्य सरकारवर पुन्हा नामुष्की समुह गीता दरम्यान स्पीकर बंद आणि सातवे कडवे वगळल्यावरून विरोधकांचे रणकंदन

मुंबई : प्रतिनिधी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्यावतीने सुरेश भट लिखित महाराष्ट्राच्या गौरव गीत गाण्यात आले. मात्र या समुह गीत कार्यक्रमा दरम्यान लाऊड स्पीकरच बंद पडण्याची घटना घडली. तसेच त्या गौरव गीतातील सातवे कडवे राज्य सरकारने वगळल्याने राज्य सरकारवर पुन्हा नामुष्कीची वेळ आली. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या …

Read More »