Breaking News

Tag Archives: maharshtra budget session

डॉक्टर्स देणार नसाल तर समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यास वेळ द्या एकनाथ खडसेंची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर आगपाखड

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक अधिवेशनात आरोग्याच्या मुद्यावर  प्रश्न मांडून झाले आहेत ,मात्र दवाखान्यात डॉक्टर्सच्या जागा भरल्या जात नाहीत. जर डॉक्टर्स उपलब्ध नसतील तर सरकारने समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यासाठी वेळ तरी द्या असा संताप भाजपचे आमदार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी करत ड़ॉक्टरांची नियुक्तीचे कामही आता वैद्यकीय विभागाकडे वर्ग केल्याचे सांगण्यात येत असून …

Read More »

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लवकरच कायदेशीर संरक्षण मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शहरातील २०११ सालापर्यंतच्या झोपडीधारकांना कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. तसेच त्या संदर्भात सरकारकडून कायदा करण्यात आला असून तो कायदा राष्ट्रपतींकडे अंतिम मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावर लवकरच राष्ट्रपतींची सही होणार असून या झोपडीधारकांना कायदेशीर संरक्षण मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत …

Read More »

अजित पवारांच्या सहकार्यानंतरही भाजप सदस्यांच्या गोंधळामुळे कामकाज स्थगित विरोधी पक्षनेते मुंडेंना निलंबित करण्याच्या मागणीवरून सत्ताधारी सदस्यांची घोषणाबाजी

मुंबई : प्रतिनिधी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी करत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेकडे धाव घेतली. त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अशा परिस्थितीत कामकाज चालविणे अशक्य असल्याचे सांगत असतानाच मुंडे प्रश्नी विरोधी सदस्य सहकार्य करायला तयार असल्याचे …

Read More »

मराठी भाषेवरून राज्य सरकारवर पुन्हा नामुष्की समुह गीता दरम्यान स्पीकर बंद आणि सातवे कडवे वगळल्यावरून विरोधकांचे रणकंदन

मुंबई : प्रतिनिधी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्यावतीने सुरेश भट लिखित महाराष्ट्राच्या गौरव गीत गाण्यात आले. मात्र या समुह गीत कार्यक्रमा दरम्यान लाऊड स्पीकरच बंद पडण्याची घटना घडली. तसेच त्या गौरव गीतातील सातवे कडवे राज्य सरकारने वगळल्याने राज्य सरकारवर पुन्हा नामुष्कीची वेळ आली. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या …

Read More »