Breaking News

Tag Archives: maharashtra women commission

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार आहे. माझी फेरनियुक्ती केल्याबद्दल मी राज्य सरकारचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानते. गेल्या तीन वर्षांत आयोगाने महिलांच्या अनेक प्रश्नांना हात घातलेला …

Read More »

अखेर त्या वक्तव्याप्रकरणी आमदार राम कदमांची बिनशर्त माफी महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहण्याची राज्य महिला आयोगाला हमी

मुंबईः प्रतिनिधी वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी आमदार राम कदम यांनी आपला खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडेकेला असून त्यानुसार त्यांनी आयोगापुढे बिनशर्त माफी मागितली आहे. तसेच भविष्यात महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहण्याची हमीही दिली आहे. आमदार कदम यांच्या या खुलाशावर कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करु, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या …

Read More »