Breaking News

Tag Archives: Israel-Hamas war

इस्त्रायलचे जहाज समजून भारतीय मर्चंट शिपवर ड्रोन हल्ला

समुद्रीमार्गे इस्त्रायला वस्तूंचा पुरवठा करण्यात येत असल्याच्या संशयातून दुबईहून भारताकडे येणाऱ्या मर्चट शिपवर अज्ञात हल्लेखोरांनी ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र शिपवर ड्रोन हल्ल्यामुळे आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्विकारली नसल्याची माहिती ब्रिटीश …

Read More »

२९ व्या दिवशीही इस्त्रायलचे हल्ले सुरुचः तुर्कीने राजदूत परत बोलावला ओलिस नागरिकांना सोडत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच ठेवण्याचा इस्त्रायचा निर्धार

हमासच्या हल्ल्याला प्रतित्युर म्हणून इस्त्रायलने सुरु केलेल्या गाझा पट्टीवरील हल्ले काही केल्या थांबवायला तयार नाही. इस्त्रायलने हमासच्या नायनाटासाठी गाझापट्टीवर हल्ले आज २९ दिवशीही कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे अमेरिका, युरोपमधील अनेक देशांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहु यांना मानवी वस्त्यांवर हल्ले करू नका असे आवाहन केलेले असतानाही हे हल्ले सुरुच ठेवले. …

Read More »

कतारमध्ये भारतीयांच्या फाशीच्या शिक्षेमागे हमासचा संबंध? इस्रायलशी असलेल्या मैत्रीची शिक्षा भारताला भोगावी लागणार

कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कतारने या अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा जामीन अर्ज अनेकवेळा फेटाळण्यात आला. कतारच्या न्यायालयाने गुरुवारी या आठही जणांना फाशीची शिक्षा सुनावली असून लवकरच त्यांना फाशी देण्यात येणार आहे. हा आदेश आल्यानंतर दिल्लीत एकचं गोंधळाचे वातावरण निर्माण …

Read More »

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा युद्ध लढणाऱ्या इस्रायलला पाठिंबा, राजदूतांना भेटली इज्रायल हमास युद्धात या सिने अभिनेत्रीचा इस्रायलला पाठिंबा

सध्या सर्वत्र इस्रायल-हमास युद्धाची जगभरात चर्चा आहे. हमासने दक्षिण इस्रायलयमध्ये घुसून मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलने आक्रमक भूमिका घेतली. हमासचा समूळ नायनाट करण्याचा संकल्प इस्रायलने सोडलाय. इस्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीत बॉम्बफेक सुरु आहे. ७ ऑक्टोंबरच्या हिंसाचारात इस्रायलमध्ये १४०० च्या वर नागरिकांचा मृत्यू झाला. हमासच्या सैन्यांनी हालहाल, …

Read More »

हमास सोबतच्या लढाईत इस्रायलला अब्जावधी रुपयांचा आर्थिक फटका बसणार हमास आणि इस्रायल युद्धाचा इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम

हमास आणि इस्रायल सैन्यामध्ये सुरू झालेली लढाई अजूनही सुरूच आहे. सुरुवातीच्या हल्ल्यात इस्रायलच्या जीविताचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या संघर्षात आतापर्यंत सुमारे १४०० इस्रायली नागरिकांचा प्राण गमवावा लागला आहे. शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. इस्रायलने हमासने युद्ध सुरू केले असले …

Read More »