Breaking News

Tag Archives: indian export-import

डिसेंबर अखेर भारताची विक्रमी निर्यात ९ महिन्यांत निर्यात ३०० अब्ज डॉलरवर

मराठी ई-बातम्या टीम इतिहासात पहिल्यांदाच भारताने डिसेंबरमध्ये ३७.२९ अब्ज डॉलरची निर्यात केली. निर्यातील वार्षिक आधारावर ३७ टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर २०२० मध्ये भारताने २७.२२ अब्ज डॉलरची निर्यात केली होती. दरम्यान, मागील ९ महिन्यांत भारताच्या निर्यातीने ३०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत २०२१-२२ मध्ये ४०० अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे. भारताने जवळपास सर्वच क्षेत्रात प्रगती पाहिली आहे. अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत ३७ टक्के, रत्ने आणि दागिने निर्यातीत १६ टक्के  वाढ झाली आहे. तर रेडीमेड वस्त्र निर्यातीत २२ टक्के आणि …

Read More »