Breaking News

Tag Archives: govari community-st

टिसच्या अहवालानंतर गोवारी समाजाच्या मागण्यांबाबत निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी टाटा इन्स्टि्यूट ऑफ सोशल सायन्स, (टिस) यांच्याकडून गोवारी समाजाच्या संशोधनात्मक अभ्यासाचे काम सूरु असून त्याचा अहवाल पुढील तीन महिन्यात येणे अपेक्षित आहे. त्यानंतर शासन स्तरावर त्यावर योग्य ती कार्यवाही होईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले. विधानसभा अध्यक्ष यांना प्राप्त झालेल्या गोवारी समाजाच्या निवेदनानंतर या संदर्भात …

Read More »