Breaking News

Tag Archives: dr.pradip awate

आपल्या घरात, अवती भवती असलेल्या स्त्रीचे व्यक्तीत्व काय? चला तर वाचू या महिला दिनानिमित्त कवी डॉ. प्रदीप आवटे यांनी लिहिलेली "बाई" ही कविता खास आपल्यासाठी

आज जागतिक महिला दिन या दिनानिमित्त आज जगभरात स्त्रियांच्या कामगिरी बद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल आणि मिळविलेल्या यशाबद्दल अनेक ठिकाणी चर्चा होईल आणि त्यांच्या वेगवेगळ्या रूपाबद्दल बोललेही जाईल. परंतु आपल्या अवतीभवती विशेषतः घरात असलेल स्त्री आपल्याला किती रूपात पाहतो. याच कल्पनाच आपल्याला नसते. तर वाचू या “बाई” बाई —– बाई अंगणात शेणामातीचा …

Read More »

तिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख

कोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, पॅनिक समाजामध्ये पसरलेले दिसते आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक बाधा होईल  या भाकिताला कोणताही ठोस शास्त्रीय आधार आहे,असे म्हणता येणार नाही. १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होते आहे, त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करून लहान मुलांमध्ये शिरकाव …

Read More »

कोविड नियंत्रणाचे कम्युनिटी मॉडेल : तुम्हीही उभे करू शकता एकात्मिक साथरोग विभागाचे प्रमुख डॉ प्रदीप आवटे यांचा मार्गदर्शन पर लेख

सध्या राज्यातील सर्व भागात करोना आजाराची दुसरी लाट सुरु आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालय व्यवस्थेवर ताण येणे स्वाभाविक आहे. या आजाराच्या रुग्णांवर नजर टाकली तर एक गोष्ट आप्लया स्पष्टपणे लक्षात येते आणि ती म्हणजे या आजाराचे ७० टक्केहूनही अधिक रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असणारे आहेत. ज्यांना ऑक्सिजन लागतो …

Read More »