Breaking News

Tag Archives: dr mansukh mandviya

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, या तीन खतांना पर्यायी चालना द्या.. राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील खते उपलब्धतेचा आढावा

केंद्रीय रसायने आणि खते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज देशात खतांची उपलब्धता आणि वापराबाबत राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी संवाद साधला. बैठकीदरम्यान त्यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि क्षेत्रीयस्तरावर पर्यायी खतांना चालना देण्याच्या प्रगतीचा आणि त्यासंदर्भात राज्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ मनसुख मांडविया यांनी सर्व …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांच्या बैठकीवर टीका, ही तर परिवार बचाव…

बिहारच्या पाटणा शहरात आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी सर्व राजकिय विरोधक एकत्र आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांची मोट बांधत आहेत. देशभरातील १५ हून अधिक पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे …

Read More »

केंद्रीय आरोग्य विभागाकडून व्हॅलेंनटाईन डे भेट: आता चाचणी आवश्यक नाही सेल्फ डिक्लरेशन आणि लस प्रमाणपत्र दाखविणे गरजेचे

मराठी ई-बातम्या टीम आंतराराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून आता भारतात येण्याऱ्यासाठी आता केंद्रीय आरोग्य विभागाने नवी नियमावली तयार केली असून या नव्या नियमावलींची अंमलबजावणी व्हेलेंनटाईन डे अर्थात १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी ट्विट करत दिली. आता ७२ तास …

Read More »