Breaking News

Tag Archives: Chief election commissioner

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सरकारी संसाधने संबधित घटनात्मक पदावर असलेल्या मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यासह विविध महामंडळाचे अध्यक्ष यांच्यासाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस-निमलष्करी दलासह सरकारी लवाजमा तात्काळ आहे त्या ठिकाणापासून …

Read More »

सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूका, महाराष्ट्रात ५ टप्यात

विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी रोजी संपत आहे. परंतु त्याआधी देशात नवे सरकार अस्तित्वात येणे राज्यघटनेनुसार बंधनकारक आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित राज्यांमधील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला. या संपूर्ण देशभरात निवडणूका ७ टप्प्यात होणार आहेत. तर जून मध्ये मतमोजणी होणार आहे. परंतु …

Read More »

निवडणूक आचारसंहिता आणि कार्यक्रम उद्या जाहिर होणार, आयोगाने दिली माहिती

लोकसभा संसदेचा कार्यकाळ पूर्ण होत आला असल्याने देशातील राजकिय पक्षांकडून अपेक्षित उमेदवार, आघाड्या आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहि करण्याकडे केंद्र सरकारबरोबरच त्या पक्षाच्या राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामा दिल्यानंतर निवडणूकीचा कार्यक्रम आणि मतदान कार्यक्रमाच्या निश्चितीचा …

Read More »

अरूण गोयल यांच्या राजीनाम्याला मुख्य निवडणूक आयुक्त जबाबदार?

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या एक आठवडा आधी निवडणूक आयुक्त (EC) अरुण गोयल यांनी अचानक आणि अनपेक्षित राजीनामा दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता, परंतु मुख्य निवडणूक आयुक्त (ईसी) राजीव कुमार आणि अरूण गोयल यांच्यात स्पष्ट मतभेद असल्याचे निवडणूक आयोगाच्या अंतर्गत सूत्रांनी निदर्शनास आणले आहे. (CEC) राजीव कुमार आणि EC अरूण …

Read More »