Breaking News

Tag Archives: anil deshamukh

“…येथे येर गबाळ्याचे काम नाही” म्हणत फडणवीसांचा चौफेर हल्ला राज्य सरकारचे काढले वाभाडे

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर हल्ला चढवित कोरोना काळातील भष्ट्राचार, राज्यपालांना देण्यात येत असलेली वागणूक, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आदी प्रश्नांसह विविध प्रश्नांवर चोहोबाजूने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेरत चौफेर हल्ला चढवित सत्तेच्या येथे येरा गबाळ्याचे काम नाही असे सांगत राज्य …

Read More »

राज्यातील १५० हून अधिक पोलिस आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू ३५९ पोलिस अधिकारी आणि २४१३ बाधित पोलिसांवर उपचार सुरु: गृहमंत्री

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ६२ पोलीस व ७ अधिकारी अशा एकूण ६९, नवी मुंबई २, ठाणे शहर १७, पुणे शहर ३, नागपूर शहर ५, नाशिक शहर २, अमरावती शहर १ wpc, औरंगाबाद शहर ३, सोलापूर शहर ३, ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी, पालघर २ व १ अधिकारी, रायगड ३, पुणे ग्रामीण २, सांगली १, सातारा २, कोल्हापूर १, सोलापूर ग्रामीण …

Read More »

बिहार समर्थक महाराष्ट्र भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना यावर्षी एकही पदक मिळालेली नाही. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल ५८ पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान गाणाऱ्या व महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक राज्यातील भाजपा नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना, अशी खोचक …

Read More »

वाधवानला पत्र देण्यामागे भाजपातील बडा नेता? अमिताभ गुप्ता पत्रामागेही मास्टरमाईंड असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी शहरातील गोरेगावातील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पातील वाधवान बिल्डरला वाचविण्यासाठी भाजपातील एका बड्या नेत्याने चार वर्षे सातत्याने पाठीशी घालत त्याला क्लीनचीट दिली. विशेष म्हणजे या वाधवानला वाचविण्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यावर कारण नसताना निलंबित करण्याचा प्रकार या नेत्याने केला. त्याच नेत्याने आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांच्याकडून  वाधवान यांना पत्र उपलब्ध करून …

Read More »

महिला अत्याचाराविरोधात सरकारची परस्परविरोधी भूमिका हिंगणघाट जळीत प्रकरणी तातडीने हालचाली तर डॉ.तडवीप्रकरणी विरोधी भूमिका

मुंबईः प्रतिनिधी राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र महिला अत्याचाराचाच भाग असलेल्या हिंगणघाट येथील महिला जळीत प्रकरण आणि मुंबईतील नायर हॉस्पीटलमधील आदिवासी एका डॉक्टर विद्यार्थींनीच्या आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने परस्पर विरोधी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. हिंगणघाट येथील काँलेजमध्ये प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

राष्ट्रवादीतून देशमुख, मलिक, मुश्रीफ, आव्हाड यांची नावे निश्चित नव्या चेहऱ्यात निकम, तटकरे यांचा समावेश होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख, हसन मुश्रीम, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांची नावे निश्चित झाली आहेत. तर नव्या चेहऱ्यांमध्ये तटकरे, निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणूकीत सर्वाधित मदतीचा हात हा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, …

Read More »

माजी मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातील शेतकऱ्यांची पवारांनी जाणून घेतली व्यथा दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर

नागपूरः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या महायुतीतील बेबनावामुळे भाजपाला सत्ता स्थापन करता आली नसल्याने सत्तेची गणिते कशी जुळवायची या प्रयत्नात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते आहेत. तर दुसऱ्याबाजूला सरकार स्थापनेच्या अनुषंगाने राजकिय चर्चा सुरु असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या पेटरी गावाला …

Read More »