Breaking News

Tag Archives: राज्यसभा निवडणूक

राज्यसभेला भाजपाच्या उमेदवाराला मतदान करणारे काँग्रेसचे ६ आमदार अपात्र

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केले होते. त्यामुळे हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर फक्त उमेदवार निवडूण गेला. परंतु पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. यापार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखू यांनी या सहा आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रततेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेत भाजपाच्या त्या …

Read More »

राज्यसभेसाठी काँग्रेसची यादी जाहिरः सोनिया गांधी, चंद्रकांत हंडोरे, अभिषेक मनु सिंघवी…

राज्यसभेच्या एकूण रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरु झाली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे जवळपास सक्रिय राजकारणातून दूर रहावे लागत आहे. तसेच हिंडण्या फिरण्यावरही मर्यात येत आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोनिया …

Read More »

शिवसेना उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसची राज्यसभेतील जागा कमी होणार

महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख १५ फेब्रुवारी २०२४ आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १६ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या ६ जागांचा समावेश आहे. यात शिवसेना …

Read More »