Breaking News

Tag Archives: पीपीएफ

या बचत योजनांवरील व्याज दर तीन महिन्यांसाठी जैसे थे निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाने केली घोषणा

सध्या देशात लोकसभा निवडणूकांचा कालावधी सुरु आहे. देशातील निवडणूका या सात टप्प्यात होत असून यात जवळपास तीन महिने हा निवडणूकीचा हंगाम असाच सुरु राहणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाने मोठा निर्णय जाहिर केला आहे. केंद्र सरकारकडून चालविण्यात येत असलेल्या योजनांवरील एप्रिल-जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी यासारख्या …

Read More »

सरकारने अल्पबचत योजनेत बदल केले, पीपीएफचे आकर्षण वाढले ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासह अनेक लहान बचतीचे नियम बदलले

सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासह अनेक लहान बचतीचे नियम बदलले आहेत. यामुळे ते गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक झाले आहेत. नवीन नियमांनुसार, आता तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजना उघडण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ मिळेल. फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक होता. यासंदर्भात सरकारने ९ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी …

Read More »

पीपीएफमध्ये दर महिन्याला ५००० रुपये जमा करा अन् मिळवा ४२ लाखः जाणून घ्या संपूर्ण कॅल्कुलेशन एक कोटीपेक्षा जास्त निधी मिळवा

तुम्ही पीपीएफ योजनेत पैसे गुंतवले असतील किंवा तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पीपीएफ योजनेत पैसे गुंतवून तुम्ही १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता. यावेळी, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये सरकारी हमीसोबत तुमचे पैसेही सुरक्षित राहतात. या …

Read More »