Breaking News

Tag Archives: दिल्ली

संसद सुरक्षा भंग प्रश्नी सत्ताधारी निलंबनाचे सत्र सुरूचः आज २ जणांचे निलंबन

संसद सुरक्षा भंग प्रश्नी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा सभागृहात निवेदन करण्याची मागणी आजही १४१ खासदारांच्या निलंबनानंतर राहिलेल्या विरोधी बाकावरील दोन खासदारांनी संसदेत केली. त्यावरून सीपीआय एम आणि केरळ काँग्रेसच्या दोघांना आज निलंबित केले. लोकसभेतून काल संध्याकाळपर्यंत इंडिया आघाडीतील १४१ खासदारांना …

Read More »

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील ३ शहरे, यादी पाहा भारतातील या दिल्ली, मुंबईनंतर या तिसऱ्या शहराचा समावेश

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी स्विस समूह आईक्यूएअरने जाहीर केली आहे. या यादीत भारतातील तीन शहरांचा समावेश आहे. यादीत अति प्रदुषित शहरांचा समावेश असून या शहरांमधील हवेची स्थिती अत्यंत वाईट पातळीवर आहे. हे प्रदुषण नागरिकांसाठी घातक आहे. आईक्यूएअरच्या या यादीनुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील …

Read More »

कांदा पुन्हा रडवणार; दिल्लीमध्ये ८० रुपये किलोने विकला जातोय कांदा दिल्लीत किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव भिडतायत गगनाला

दिवाळी जवळ आलेली असताना कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे भाव झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ६५ रुपयांवरून ८० रुपये किलो झाला आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरी सारख्या सुमारे ४०० यशस्वी स्टोअर्समध्ये कांदा चढ्या भावाने विकला जात आहे. तसेच ई-कॉमर्स पोर्टल बिग बास्केट …

Read More »

शिंदे – फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना मराठा आरक्षणासह मंत्रिमंडळ विस्तारावरही होणार चर्चा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिली ४० दिवसांची मुदत ,सोबतच जरांगे पाटील पाटील यांनी पुन्हा उगारले उपोषणाचे हत्यार जागोजागी नेत्यांना करण्यात आलेली गावबंदी, आमदार अपात्रता सुनावणी तसेच मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत . या दोघांच्या या …

Read More »

दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह पश्चिमेकडून पूर्व आणि उत्तर ते दक्षिण भारतात पावसाने दमदार हजेरी वंदे भारत, शताब्दी, गतिमान आणि राजधानीसह २० गाड्या उशिराने धावल्या

वसामुळे दिल्लीतील तापमानाचा पारा सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने घसरला. कमाल तापमान २८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या २४ तासांत ३८.६ मिमी पावसाची नोंद झाली. तीन दिवसांच्या पावसासोबतच चमोलीत हंगामातील पहिला हिमवृष्टीही झाली. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये थंडी सुरू झाली. केदारनाथच्या डोंगरांव्यतिरिक्त नीलकंठ, बद्रीनाथ …

Read More »

संसद भवनाचे उद्घाटन होत असताना आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना हटविलं दिल्ली पोलिसांनी केली कारवाई

विरोधकांनी सातत्याने टीका करून बहिष्काराचे अस्त्र उगारूनही नव्या संसद भवनाचं रविवारी २८ मे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. तर भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह सरण यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी दुसरीकडं नवीन संसद भवनाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेचं कारण …

Read More »