Breaking News

फिल्मीनामा

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार- क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्य सरकारने घातलेल्या बंदीच्या विरोधात काही ज्येष्ठ सिने आणि टि.व्ही. मालिकांमधील कलावंतांनी मुंबई उच्च न्यायालयात …

Read More »

भाजपा आमदार आणि दिशा सालियनाच्या वडीलांचे पत्र अभिनेता सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियनाची आत्महत्याप्रकरण

मुंबई : प्रतिनिधी जवळपास एक महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियना हीचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या पध्दतीने तपास करत आहेत. या दोन्ही मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातील जेवढे अॅगल असतील त्या सर्व पध्दतीने तपास …

Read More »

रंगभूमीची व्याख्या बदलणारे ज्येष्ठ नाटककार अल्काझी यांची एक्झीट राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून आदरांजली

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार आणि नाट्यसृष्टीत क्रांतीकारी बदल घडवणारे ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अल्काझी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र फैसल अल्काझी यांनी दिली. त्यांचा जन्म १९२५ मध्ये झाला होता. वयाच्या ९५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक कलाकार  घडवले आहेत. १९६२ ते …

Read More »

मुंबईत आलेल्या बिहारच्या त्या एसपींची महाराष्ट्र पोलिसांनी केली व्यवस्था राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी बॉलीवूड स्टार सुशांतसिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत आले. मात्र या पथकात असलेले पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यास सांगितल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. त्यामुळे अखेर महाराष्ट्र पोलिसांनी सदर पोलिस अधिक्षकांना गोरेगांव येथील एसआरपीएफमधील सदनिका उपलब्ध करून …

Read More »

राज्यातील वृद्ध कलावंतांना सरकारकडून मिळणार थकीत मानधन सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वृद्ध कलावंतांचे थकित असलेले मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. शासनातर्फे राज्यातील वृद्ध कलावंतांना मासिक मानधन देण्याची योजना राबविली जाते. स्वतःच्या कलेने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात कलेचे सादरीकरण शक्य होत नाही. मात्र कला हीच …

Read More »

सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सलमानने अखेर सोडले मौन म्हणाला त्याच्या फॅनसोबत रहा

मुंबई: प्रतिनिधी हिंदी चित्रपट सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी अनेकांनी सलमान खान, करण जोहर आणि एकता कपूर यांच्यावर आरोप करत टीकेची झोड उठविली. त्यामुळे पहिल्यांदाच बॉलीवूडमधील अंतर्गत संघर्ष बाहेर आला. याबाबत सततचे आरोप-प्रत्यारोप सुरु होते. अखेर बॉलीवूड स्टार सलमान खानने आपले मौन सोडत आपल्या फॅन्सला म्हणाला, सुशांतसिंग राजपूतच्या फॅन सोबत …

Read More »

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या वयाच्या ३४ व्या वर्षीचा जगाचा घेतला निरोप

मुंबई: प्रतिनिधी हिंदी चित्रपटसृष्टीत आताशा कुठे बस्तान बसत असलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या बांद्रातील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुशांत हा मुळचा बिहारमधील पाटण्याचा असून त्याचा जन्म …

Read More »

छोट्या छोट्या गोष्टीतील सुख दाखविणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन ९० व्या वर्षी निधन

मुंबई: प्रतिनिधी मानवी आयुष्य क्षणभंगुर असले तरी या वाट्याला आलेल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीत खुप मोठे सुख असते याची जाणीव नव्याने समाजाला करून देणारे प्रसिध्द दिग्दर्शक, पटकथाकारक बासू चटर्जी यांचे आज निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांचा जन्म अजमेर येथे १० जानेवारी १९३० रोजी झाला. चटर्जी यांनी सुरुवातीला कार्टुनिस्ट …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी या अभिनेत्रीला दिला घरात आसरा लॉकडाऊनमुळे मराठी अभिनेत्रीला मदतीचा हात

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढणा-या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढलेला असतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जनतेसाठी माणुसकीचा धर्म बजावत आहेत. अडचणीत असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू- जेवण देण्यासह त्यांनी आपल्या घरी जाऊ न शकलेल्या जेष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांना १५ एप्रिलपासून आपल्या घरात आसरा दिला. धुमधडाका या चित्रपटासह अनेक मराठी …

Read More »

तीन दशकातील हिंदी चित्रपटांतील अभिनेत्रींचा हिरो गेला वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी बुधवारी चतुरस्त्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनाच्या घटनेतून बॉलीवूड सावरत नाही. तोच मागील तीन दशकांपासून प्रत्येक नव्या अभिनेत्रीचा हिरो म्हणून राहीलेले ऋषी कपूर यांचे आज सकाळी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या विशेष म्हणजे त्यांनाही काल संध्याकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तोच सकाळी त्यांची प्राण …

Read More »