Breaking News

Tag Archives: the kashmir files movie

द काश्मीर फाईल्स चित्रपटाला व्हलगर म्हणणारे लॅपीड म्हणाले.. इतर ज्युरी

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात द काश्मीर फाईल्स हा चित्रपट दाखविण्यात आल्यानंतर या महोत्सवाचे ज्युरी इस्त्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपीड यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाला व्हल्गर चित्रपट संबोधत कोणाच्यातरी सांगण्यावरून आणि प्रचाराचा (प्रपोगंडा) भाग म्हणून बनविल्याची टीका केली. यावरून भारतात द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे कलाकार अनुपम खेर व एका ज्युरींनी पत्रकार घेत परिषद …

Read More »

द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून शरद पवार म्हणाले की, चित्रपटामुळे मनं … पुण्यातील कार्यक्रमात केली टीका

मागील काही दिवसांपासून काश्मीरी पंडीतांच्या पलायनावर आधारीत द काश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाच्या अनुषशंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट सर्वांनी पहावा असे आवाहन देशातील जनतेला केले. त्यावरून देशभरातील वातावरण चांगलच तापलेले असून यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांच प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच भाजपा …

Read More »

फडणवीसांच्या “डंके की चोट”वर जयंत पाटील म्हणाले “फारच बोअर आहे” द काश्मीर फाईल्सवरून जयंत पाटील यांचा चिमटा

द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण झालेले असताना या चित्रपटाचे पडसाद अधूनमधून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटताना दिसून येत आहे. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा चित्रपट पाहिला. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून फडणवीसांना चिमटे काढल्याचे दृष्य सभागृहात पाह्यला मिळाले. विधानसभेत काही सदस्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही चित्रपट बघायला गेला …

Read More »

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, तर ठाकरे चित्रपटही टॅक्स फ्री केला नाही… द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून भाजपाला टोला

राज्यात द काश्मीर फाईल्स चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यास राज्य सरकारने नुकताच नकार दिल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, आम्ही सिनेमा काढून कधी प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धओक्यात …

Read More »

द काश्मीर फाईल्सवरून नाना पाटेकर म्हणाले… इथल्या हिंदू-मुस्लिमानी एकत्रच रहावं...पण मी चित्रपट पाहिला नाही

मागील काही दिवसांपासून द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून विविध मत-मतांतरे पहायला मिळत असताना आणि या चित्रपटावरून राजकारणालाही सुरुवात झालेली असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य करत आणखीन भरच घातली आहे. यापार्श्वभूमीवर हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत नाना पाटेकर यांनी या चित्रपटाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यातल्या सिम्बायोसिसमध्ये विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमास …

Read More »

काश्मीर फाईल्स प्रकरणी फडणवीसांनी स्व.बाळासाहेबांवरून मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा बाळासाहेब आणि उध्दव ठाकरेंच्या भूमिकेत जमीन-आस्मानचा फरक

मागील काही दिवसांपासून ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर संपूर्ण देशात वाद निर्माण झालेला असतानाच या चित्रपटाला महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची मागणी भाजपाने केली. परंतु भाजपाच्या या मागणीच राज्य सरकारने नुकताच नकार दिला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कश्मीर …

Read More »