Breaking News

Tag Archives: temple and religious places

मुख्यमंत्र्याचा विरोधकांवर निशाणा: समाजातील काही घटकांना चिथावतायत मंदिर आणि धार्मिकस्तळावरून विरोधकांच्या इशाऱ्याला प्रतित्तुर

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा कमी झालेला संसर्ग पाहून विरोधकांकडून पुन्हा एकदा धार्मिकस्थळे, मंदिरे सुरु करण्याची मागणी करत राज्य सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सातत्याने देत असल्याच्या वक्तव्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत कोरोनाचा फैलावू नये यासाठी मी सांगितलेले आपण ऐकत आहात. परंतु काहीजण दुर्दैवाने समाजातील काही घटकांना …

Read More »

मंदिरे तर सुरु होणार पण यांना प्रवेश बंदी आणि ह्या गोष्टी कराव्या लागणार राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे, धार्मिकस्थळे पाडव्यापासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पाडव्यापासून हि सर्व स्थळे सुरु होणार असली तरी या स्थळांवर प्रवेश करण्यास गरोदर महिला, ६५ वर्षावरील व्यक्ती आणि १० वर्षाखालील मुलांना प्रवेश देण्यास राज्य सरकारने मनाई करत प्रसाद वाटणे आणि प्रसाद म्हणून विशिष्ट …

Read More »

अखेर भक्तांसाठी ‘श्रींची इच्छा! मंदिरे, प्रार्थनास्थळे या दिवसापासून उघडणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा

मुंबई : प्रतिनिधी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा …

Read More »

राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर भाजप आक्रमक म्हणे, संयमाची परीक्षा पाहू नका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

शिर्डी-मुंबई: प्रतिनिधी संत, महंत, वारकरी मंडळींच्या संयमाची आणखी परीक्षा न पाहता महाआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे आणि अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्यास त्वरीत परवानगी द्यावी. संत, महंत, वारकरी संप्रदायातील मंडळींवर मंदिरांत जबरदस्तीने घुसण्याची वेळ आणू नका, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिला. राज्यात मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे राज्यपाल कोश्यारींना तडाखेबंद उत्तर; वाचा त्यांच्याच शब्दात पाकव्याप्त काश्मीर म्हणविणाऱ्यांचे स्वागत करणाऱ्या आपणासारख्याकडून हिदुत्वाचे प्रमाणपत्र नको

राज्यातील मंदीरे उघडण्याबाबत भाजपासह त्यांच्या अंकित संस्थांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने केली. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील मंदीरे सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून आस्ते कदम उलण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना भाजपअंकित संघटनांच्या शिष्टमंडळांनी दिलेल्या पत्राचे संदर्भ पाठवित राज्यातील मंदीरत उघडण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली. परंतु …

Read More »

मंदिर सुरु करण्याबाबत विनंत्या करण्यात येतायत… वाचा मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले याप्रश्नी पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूरचा आढावा घेताना सूचक वक्तव्य

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत अनेक राजकिय पक्ष, संघटनांच्यावतीने विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावी लागणार असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत आणखी काही दिवस तरी राज्यातील मंदिरे उघडली जाणार नसल्याचे सुतोवाच केला. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनावरील उपाययोजनांचा आढावा घेताना त्यांनी वरील सूचक …

Read More »

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा…अन्यथा आदेश झुगारून मंदिर प्रवेश मंदिरावर अवलंबून असलेली छोट्या अर्थव्यवस्थेचा तरी विचार करण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्यात अनेक मंदिर आहेत. मात्र या मंदिरावर फक्त पुजाऱ्यांची उपजिविका अवलंबून नाही तर मंदिरावर अवलंबून असलेले गुरव आणि त्याच्याशी निगडीत असलेली तेथील गावाची किंवा छोट्या व्यापाऱ्यांची अर्थ व्यवस्था अवलंबून आहे. त्याचबरोबर अनलॉकच्या नावाखाली जनजीवन सुरळित करण्याचे प्रयत्न सुरु असताना सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे असा सवाल …

Read More »

‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’ म्हणत भाजपाचा घंटानाद परवानगी न दिल्यास मंदिरे उघडू - भाजपाचा राज्य सरकारला इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यभरातील  मंदिरे  उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी शनिवारी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर हजारो मंदिरांबाहेर करण्यात आलेल्या दार उघड उद्धवा या घंटानाद आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मॉल, बाजारपेठा , दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देणाऱ्या आघाडी सरकारने मंदिरे उघडण्याची परवानगी न दिल्यास प्रार्थनास्थळे नाईलाजाने उघडू , असा इशारा या आंदोलनावेळी देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , विधान …

Read More »