Breaking News

Tag Archives: tata

नवीन कार खरेदीसाठी योग्य वेळ, जाणून घ्या कोणत्या कंपन्या देतायत सूट स्टॉक क्लिअर करण्यासाठी १.३० लाख रुपयांपर्यंत कंपन्यांकडून सूट

मराठी ई-बातम्या टीम नवीन कार खरेदीसाठी बजेटसोबतच योग्य वेळही खूप महत्त्वाची असते. सणासुदीच्या काळात किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी कंपन्या सवलत देतात. नवीन कार घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही वेळ आहे. कार कंपन्या डिसेंबरमध्ये मोठमोठ्या ऑफर्स देतात. डिसेंबर महिन्यात कमी किमतीत कार तर मिळतेच शिवाय अनेक फायदेही मिळतात. तुम्ही या महिन्यात नवीन …

Read More »

खुषखबर : राज्यातील घरगुती आणि उद्योगासाठीची वीज स्वस्त घरगुती वीज ५ ते ७ आणि उद्योग १० ते १२ टक्क्याने स्वस्त -राज्य नियामक आयोगाची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती हाताबाहेर चालल्याने विद्यमान परिस्थीती आणि भविष्यकाळाच्या दृष्टीकोनातून राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य नियामक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी घरगुती वीज दरात ५ ते ७ टक्के आणि उद्योगासाठीच्या वीज दरात १० ते १२ टक्के वीज दर कपात केल्याची माहिती …

Read More »

प्लास्टीक पुर्नवापर आणि कचरा प्रश्नी कोकाकोलाची सरकारसोबत कामाची तयारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’साठी उद्योग जगत उत्सुक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदेसाठी जागतिक समुहात अनुकुल वातावरण तयार करण्यात यश मिळत असून अनेक आघाडीच्या संस्था-समुहांनी या परिषदेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान राज्य सरकारसोबत अन्न प्रक्रिया, प्लास्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी कोकाकोला समुहाने …

Read More »