Breaking News

Tag Archives: students

नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करा

राज्यातील नवीन मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवून महाविद्यालय सुरू करण्याच्यादृष्टीने सर्व तयारी तातडीने करण्यात यावी. शासनस्तरावरील प्रस्ताव असतील तर ते तत्काळ सादर करण्यात यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधितांना दिल्या. आज मंत्रालयात राज्यातील नवीन मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालयांच्या विविध समस्याबाबत …

Read More »

मोदी सरकारच्या काळात शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा भाजपाकडून भारत हा विश्वगुरु आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभी रहात असल्याचा प्रचार सुरु केला. तसेच अनेक पाश्चिमात्य देश भारतातील पुराणतील संदर्भाचा वापर करून पुढे जात असल्याचे जाहिरपणे सांगितले जाऊ लागले. तसेच देशाच्या शिक्षण पध्दतीत बदल करून रोजगारक्षम देणारी शिक्षण …

Read More »

१५ जूनपासून शाळा सुरु राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जून पासून विद्यार्थी १५ जूनपासून शाळा सुरु

मागील दोन वर्षापासून राज्यात कोविडमुळे शालेय शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. त्यामुळे जवळपास १ ली ते १० पर्यंतच्या विद्याथ्यांच्या परिक्षाही घेता आल्या नाहीत. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विस्कळीत झालेले शाळांचे वार्षिक वर्ष नियोजित पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने १३ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा निर्णय घेतला असून १५ …

Read More »