Breaking News

Tag Archives: st workers strike

कर्मचाऱ्यांची पगार वाढ मागे घेण्याचा प्रश्नच नाही…अन्यथा मेस्माखाली कारवाई परिवहन मंत्री अनिल परब यांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

मराठी ई-बातम्या टीम काही जणांकडून एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पगारवाढ ही फसवी आहे ती मागे घेतली जाणार अशा पध्दतीचे वृत्त पसरविले जात आहे. मात्र त्यात तथ्य नसून दिलेली पगारवाढ मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही तर मात्र मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीबाबत उद्या बैठक मान्यता प्राप्त संघटना होणार सहभागी

मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनवाढीबाबत सांशकता आहे. ती दूर करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मान्यता प्राप्त संघटनांची उद्या बैठक बोलावली आहे. बैठकीत वेतन निश्चितीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेतन निश्चितीबाबत निर्णय  सरकारने पगारवाढ दिल्यानंतर एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन …

Read More »

भाजपाच्या लोकांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भडकाविले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळावेत, महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजेत, अशी भूमिका राज्य सरकारची होती. परंतु भाजपाच्या लोकांनी एसटी महामंडळाला विलीन करा आणि त्यांना सरकारी कर्मचारी घोषित करा अशी गैरवाजवी मागणी घेऊन लोकांना भडकवण्याचे काम केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब …

Read More »

एसटी संपः खोत-पडळकरांकडून तुर्तास माघार, मात्र कर्मचाऱ्यांचा नकार विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी तुर्तास मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली. मात्र राज्यात कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संप आंदोलनाबाबत कामगारांनी निर्णय घ्यावा असे आणि तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका या दोघांनी जाहीर केली. काल …

Read More »

आशिष शेलारांनी ठाकरे सरकारला दिली रक्तपिपासूची उपमा रक्तपिपासू ठाकरे सरकारमुळेच एसटीच्या ४० कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई: प्रतिनिधी आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची आज भेट घेत ॲड आशिष शेलार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना साथ आणि समर्थन देत असल्याचे सांगत आणि सरकारला इशारा देत म्हणाले, की गुमान चर्चा करा, सोपा मार्ग काढा, सरळ विलनीकरण करा त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करा. ४० जणांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेलं हे सरकार …

Read More »

एसटी कर्मचारी संपप्रश्नी पवारांच्या भेटीनंतर परब-पडळकर बैठक, पण निर्णय? दोनवेळा चर्चा करूनही बैठक निष्फळ: पुन्हा उद्या होणार बैठक

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपाच्या मिटविण्याच्यादृष्टीने आज हालचाली सुरु झाल्या. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी परिवहन मंत्री अनिल परब यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर परब यांच्या भेटीला एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आले. …

Read More »