Breaking News

Tag Archives: small medium industries

खुशखबर : लघु उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज : विदेशी गुंतवणूकदारांबरोबर बोलणी सुरु राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच औद्योगिक आणि वित्तीय कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे त्याच चालना देण्यासाठी राज्यातील लघु उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरू असल्याची माहिती राज्याचे उद्योग …

Read More »

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये जर्मनीने गुंतवणूक वाढवावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी जर्मन उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिल इंटलिजन्स) यासह सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्येही जर्मनीने गुंतवणूक वाढवावी, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची राज्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिन्डर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची …

Read More »

लघु-मध्यम उद्योगांनीही शेअर बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारावे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी लघु-मध्यम उद्योगांनी त्यांच्या व्यवसायवृद्धी करण्यासाठी कर्ज घेण्यापेक्षा स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टींग करून भांडवल उभारण्यावर भर द्यावा. तसेच लिस्टींग केलेल्या कंपन्यांची मालकी ही मूळ मालकाकडे अबाधित राहते याबाबत प्रबोधन करावे. येथे येण्यासाठी व्यावसायिकांचे मन वळवावे आणि मनातील गैरसमज दूर करावेत असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले. …

Read More »

लघु उद्योजकांनी टाटा, अंबानी आणि किर्लोस्कर यांचा आदर्श घ्यावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

औरंगाबाद : प्रतिनिधी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी असे आवाहन करत लघु उद्योजकांनी स्वर्गीय जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव किर्लोस्कर आदींचा आदर्श नजरेसमोर ठेवावा असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज …

Read More »