Breaking News

Tag Archives: satej banti patil

महाराष्ट्र सप्ताहातील उत्कृष्ट स्टार्टअप्सना मिळणार १५ लाखपर्यंतची शासकीय कामे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नुकताच महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सपैकी उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा ही संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामाचे कार्यादेश देण्यात येतील, अशी घोषणा कौशल्य विकास …

Read More »

मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ इतर मोठ्या शहरातही झोपु योजना: एमएमआरसाठी स्वतंत्र प्राधिकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई महानगर वगळता उर्वरित एम एम आर क्षेत्रासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण …

Read More »

अडकलेले नागरिक, विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मोफत एसटी पाठवतोय : मात्र या गोष्टी करा अर्ज भरून सादर करा: सोमवारपासून मिळणार सेवा: सतेज बंटी पाटील

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या मुळ घरी सोडण्याटसाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. या बससेवेतून स्थानिक नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच या खालील अटींची पूर्तता करणाऱ्यांना बस सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री …

Read More »

विरोधकांचे वय ६ ते १८ असेल तर मोफत चष्मे वाटू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विरोधकांना प्रतित्तुर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आणि चांगल्या पध्दतीने काम करत आहे. मात्र विरोधकांना चांगली कामे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे वय ६ ते १८ वयोगटातील असेल तर शालेय मुलांना ज्याप्रमाणे मोफत चष्मे वाटले तसे त्यांनाही मोफत चष्मे वाटू अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या …

Read More »

रखडलेल्या “गृहनिर्माण” प्रकल्पातून बिल्डरांचा होणार “महाविकास” अर्थसहाय्याबरोबरच, प्रिमियम सुट, एफएसआय वाढीव देणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी शहरातील रखडलेल्या झोपडपट्ट्यांचे पुर्नविकास प्रकल्प, म्हाडा वसाहतीतील पुर्नविकास प्रकल्पांची कामे मार्गी एकाबाजूला राज्य सरकारने पुढाकार घेतला असला तरी या पुढाकाराच्या नावाखाली चक्क मर्जीतील बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठी राज्य सरकारमधील एका वजनदार मंत्र्याने भलताच पुढाकार घेतल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने दिली. गेल्या अनेक वर्षापासून एसआरएचे जवळपास …

Read More »

विषय एकच, सनदी अधिकारीही एकच मात्र चौकशीसाठी नियुक्ती दोनवेळा पत्राचाळ प्रकरणी माजी अधिकारी जोसेफ यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडून पुन्हा नियुक्ती

मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबईतील म्हाडाच्या पुर्नविकासात झालेल्या गोंधळामुळे अनेक वर्षापासून रहिवाशांना हक्काची घरे मिळाली नाहीत. याची गंभीर दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी सनदी अधिकारी जॉनी जोसेफ यांची नियुक्ती चौकशी करण्यासाठी केली होती. आता त्याच विषयावर पुन्हा चौकशी कम शिफारसीसाठी याच सनदी अधिकाऱ्यांची विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी …

Read More »

सिंगापूरच्या धर्तीवर शालेय मुलांपासून पोलीसी प्रशिक्षण द्यावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी आज गुन्ह्यांच्या स्वरुपात आणि गुन्हेगारांमध्ये खूप बदल झाला आहे. पोलीस दलामध्ये ज्याप्रमाणे उच्चशिक्षित, तंत्रशिक्षित येत आहेत. त्याचप्रमाणे गुन्हेगार, नक्षलवादीदेखील सुशिक्षत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या तंत्राचा, मानसिकतेचा अभ्यास करुन तपास पद्धतीत वारंवार सुधारणा करत राहिले पाहिजे. सिंगापूरसारख्या देशात प्रत्येक नागरिकाला पोलीसी प्रशिक्षण बंधनकारक आहे. …

Read More »