Breaking News

Tag Archives: Maratha protestor

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार, मुंबईत गुलाल उधळण्यासाठी जाऊ अन्यथा…

मराठा आरक्षणाच्या मागणीप्रकरणी अंतरावली सराटे येथून लाखो मराठा समाज बांधवांना सोबत घेऊन राज्य सरकारच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला नवी मुंबई पोलिसांनी वाशीतच अडवले आहे. मात्र आज २६ जानेवारी असल्याने आज मुंबईत जाणार नसल्याचे सांगत उद्या मात्र एकतर गुलाल उधळण्यासाठी मुंबईत जाऊ किंवा …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणारे दोन मंत्री आता कुठे लपले?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. …

Read More »

मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात तर धास्तावलेले मुख्यमंत्री शिंदे निघाले मुंबईकडे

राज्यातील मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावरून आतापर्यंत जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटे पर्यंतच मनोज जरांगे पाटील यांना थोपवून धरण्यात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुत्सुद्यांना यश येत होते. परंतु आता काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचेच या उद्देशाने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानाला आपल्या आंदोलनाचे केंद्रस्थान बनविण्याचा …

Read More »

प्रकाश सोळंके यांचा आरोपः बंगला, गाड्या जाळण्यामागे मराठा नव्हे तर राजकीय विरोधक अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंकेचा स्थानिक प्रतिस्पर्ध्यावर आरोप

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील बंगला आणि गाड्या जाळण्यामागे मराठा आंदोलक नसून यात राजकीय विरोधक तसेच अवैध धंदे करणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार सोळंके यांनी आज येथे केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिका केवळ बघ्याची होती अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली . आमदार प्रकाश …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जाळपोळ प्रकरणी कठोर कारवाई करणार… सीसीटीव्हीत दिसणाऱ्यावर ३०७ कलमान्वये कारवाई

मराठा आंदोलन चिघळत असताना जिथे जाळपोळीच्या घटना घडल्या तिथे मुळीच गय करणार नाही. बीडमध्ये आमदारांची घरे गाड्या जाळणाऱ्यांची ओळख सीसीटीव्ही फूटेजमधून पटवण्यात येत असून असे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचे ३०७ कलम लावून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पसार …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती, सर्वसामान्य मराठा असे करू शकत नाही मराठा शांततेत आंदोलन करा

मराठा आरक्षण प्रश्नी आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावित चर्चा करण्यात आली. त्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने ठोस निर्णय न झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले. त्यानंतर राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आमदारांची घरे जाळण्याचे प्रकार करण्यात आले. तर काही आमदारांच्या …

Read More »

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळणः आमदारांच्या घरांची जाळपोळ तर शिंदे गटाच्या खासदार आमदारांचे राजीनामे

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज सोमवारी सकाळी बैठक झाली. मात्र या बैठकीत मराठा आरक्षणच्या सध्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताच तोडगा निघाला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून आले. त्यामुळे सहनशीलता संपलेल्या मराठा आंदोलकांनी मराठवाड्यातील अजित पवार गटाचे प्रकाश सोळंकी, तर शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर …

Read More »