Breaking News

Tag Archives: maha NCP

­­पुणे मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराविरोधात तक्रार

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने केलेल्या निवडणूक आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनाचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका प्रेस नोटद्वारे म्हटले आहे की, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या प्रचार साहित्यात राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह घड्याळ जाणीवपूर्वक वापरल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यांची ही कृती केवळ …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख भोपाळ येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला. त्यानंतर काही दिवसातच शरद पवार यांचे पुतणे तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाबरोबर राज्यातील सत्तेत सहभागी झाले. त्यास आता जवळपास सहा महिने झाले असले …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मुस्लिम महिलांच्या ट्रस्टची जमिन हडपण्याचा डाव…

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी रायगड येथे मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टची जमीन हडपण्यामागे आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी डॉ. उंद्रे यांनी …

Read More »

अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सभागृहातच धरले धारेवर, …चुकीची माहिती दिली…

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. मागील दोन दिवसांपासून अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसकल्पावरील घोषणांवर आणि आर्थिक तरतूदींवर विधानसभेत सर्वपक्षिय आमदारांकडून चर्चा करण्यात आली. या चर्चेला आज अर्थमंत्री अजित पवार हे उत्तर देत असताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पिय खर्चातील आकडेवारीवरून अजित पवार …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, सरकारचे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात पाऊस

महायुती सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाज घटकाला खूष करण्यासाठी केवळ घोषणा केल्या आहेत. राजकीय तोडफोड, महागाई, बेरोजगारी, पेपरपुटी, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे सरकारने केलेले प्रकार यामुळे राज्यातील जनतेमध्ये या ट्रिपल इंजिन सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. लोकसभा निवडणुकीत जनता या महायुतीचा ‘हिशोब’ करणार आहे. सरकार सर्व आघाड्यांवर …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश, खंडोबाच्या दर्शनासाठी लिफ्ट बसवा…

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याची योग्य सोय होण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची सोय करावी. …

Read More »

‘निर्धार नारी शक्तीचा’: राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय ‘ निर्धार नारी शक्तीचा’ या घोषवाक्याखालील राज्यस्तरीय मेळावा शुक्रवार १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष …

Read More »