Breaking News

Tag Archives: magnetic maharashtra convergence-2018

देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य देशातील पहिले ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल करणारे राज्य असून देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले होते. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजीत ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ जागतिक गुंतवणूक दारांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह …

Read More »

१० लाख कोटींच्या सामंज्यस कराराचे आदान प्रदान होणार मँग्नेटीक महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागात राहणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारच्यावतीने आयोजित मँग्नेटीक महाराष्ट्र कर्व्हजन-२०१८ या कार्यक्रम एमएमआरडीएच्या मैदानावर होत असून उद्या रविवारी उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमात पुढील दोन दिवस एकूण १० लाख कोटी रूपयांच्या सामंज्यस कराराचे संबधित कंपन्या आणि सरकारमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागाची राहणार आहे. …

Read More »

म्हणे उद्योगपतींनी काय कँमेरेवाल्यांची पाठ पहायची का? मँग्नेटीक महाराष्ट्र उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फक्त दूरदर्शन, एएनआयवरच

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या मँग्नेटीक महाराष्ट्र कन्वर्जन्स-२०१८ चे उद्घाटन उद्या रविवारी १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावरील उद्योगपती हजर राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाला खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना परवानगी …

Read More »

मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या लखलखाटाखाली विझक्राफ्टचा अंधार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी मॅग्नेटिक महाराष्ट्राकरिता इव्हेंट मॅनेजमेंटचे काम गुन्हा दाखल झालेल्या व काळ्या यादीत टाकलेल्या विझक्राफ्ट या कंपनीला देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत या सरकारच्या पारदर्शकतेची लक्तरे लोंबू लागली आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या लखलखाटाखाली विझक्राफ्टचा अंधार उठून दिसत आहे असल्याची टीका …

Read More »

मँग्नेटीक महाराष्ट्र मधून १० लाख कोटींच्या गुंतवणूकीची अपेक्षा पंतप्रधान मोदींच्या हस्ते मँग्नेटीक महाराष्ट्रचे उद्घाटन : उद्योगमंत्र्याची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी मँग्नेटीक महाराष्ट्र कर्न्वजन्स-२०१८ चे १८ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात १० लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य असून ४ हजार ५०० कंपन्यांबरोबर सामंज्यस करार करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. मलबार हिल …

Read More »