Breaking News

Tag Archives: life insurance of india-lic

EPF खात्यातूनही भरता येईल LIC प्रीमियम, जाणून घ्या कसे फक्त या गोष्टी करा

मुंबई: प्रतिनिधी कोणत्याही कारणास्तव तुम्हाला LIC च्या जीवन विमा पॉलिसीचा प्रीमियम भरण्यात आर्थिक समस्या येत असेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही तुमचे EPF खाते वापरून या समस्यांवर मात करू शकता. तुमच्या EPF खात्यातील रक्कम तुमच्या LIC पॉलिसीचा प्रीमियम भरण्याच्या समस्येवर उपाय ठरू शकते. म्हणजे  EPF मधील पैशातून …

Read More »

एलआयसी आयपीओ का आहे खास ? जाणून घेऊया भारतातील सर्वात मोठ्या आयपीओबद्दल

मुंबई : प्रतिनिधी शेअर बाजारात प्राथमिक समभाग विक्रीतून (आयपीओ) कमाई करण्याची चांगली संधी गुंतवणूकदारांना असते. कमी वेळेत आणि कमी गुंतवणूकीत चांगला नफा मिळवण्याचा आयपीओ हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष आयपीओकडं लागलेलं असत. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी – LIC) चा आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओकडं शेअर बाजाराचं लक्ष लागून राहिलं आहे. एलआयसीचा आयपीओ पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत येईल. केंद्र सरकारने एलआयसीच्या आयपीओतून ९० हजार कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आय़पीओ येण्याआधी …

Read More »