Breaking News

Tag Archives: lic ipo

LIC च्या IPO मध्ये पैसे गुंतवायचेत तर लगेच PAN अपडेट करा एलआयसीने जारी केली ‘ही’ प्रक्रिया

मराठी ई-बातम्या टीम भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओमध्ये १० % शेअर्स पॉलिसीधारकांसाठी राखीव आहेत. तुम्ही एलआयसीची पॉलिसी घेतली असेल आणि तुम्हाला एलआयसीच्या आयपीओमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर तुम्ही तुमचा पॅन एलआयसीमध्ये अपडेट केलेला असणे आवश्यक आहे. एलआयसीच्या कोणत्याही आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकाने रेकॉर्डमध्ये दिलेली पॅन …

Read More »

एलआयसी आयपीओ का आहे खास ? जाणून घेऊया भारतातील सर्वात मोठ्या आयपीओबद्दल

मुंबई : प्रतिनिधी शेअर बाजारात प्राथमिक समभाग विक्रीतून (आयपीओ) कमाई करण्याची चांगली संधी गुंतवणूकदारांना असते. कमी वेळेत आणि कमी गुंतवणूकीत चांगला नफा मिळवण्याचा आयपीओ हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष आयपीओकडं लागलेलं असत. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी – LIC) चा आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओकडं शेअर बाजाराचं लक्ष लागून राहिलं आहे. एलआयसीचा आयपीओ पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत येईल. केंद्र सरकारने एलआयसीच्या आयपीओतून ९० हजार कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आय़पीओ येण्याआधी …

Read More »

एलआयसीच्या आयपीओमध्ये सरकारला नकोय चिनी गुंतवणूक रोखण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यांयाचा विचार

मुंबई: प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी -LIC) चा आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओ (IPO) मध्ये सरकार चिनी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर बंदी घालू शकते. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादामुळे भारत सरकार हे पाऊल उचलले जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशांतर्गत विमा बाजारात …

Read More »