Breaking News

Tag Archives: IRS officer Sameer Wankhede

राज्य सरकारच्या उत्तरानंतरही उच्च न्यायालयाकडून २८ तारखेपर्यंत वानखेडेंना संरक्षण वानखेडेंचा आरोप-मलिकांच्या जावयांवरील कारवाईचा सूड म्हणून कारवाई

बनावट कागदपत्रांच्या आधारे परमीट रूमचा परवाना मिळविल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलिसांकडून कधीही अटक होवू शकते या भीतीपोटी वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत संरक्षण देण्याची मागणी केली. याबाबत न्यायालयाने सरकारी वकीलांकडे याबाबतची विचारणा केली असता …

Read More »

समीर वानखेडेंच्या याचिकेवर न्यायालय म्हणाले, इतक्या तातडीने सुणावनीला समोर कशी? वकील आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना झापलं

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यालयाचा परवाना मिळविताना बनावट कागदपत्रे सादर केल्याने विभागाने समीर वानखेडे यांचा परवाना रद्द केल्यानंतर त्या विरोधात दाद मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र याचिका काल दाखल झाली आणि आज लगेच सुणावनीसाठी समोर आल्याचे बघुन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौतम पटेल हे आश्चर्य चकीत होत, “कोणतीही याचिका …

Read More »

माजी एनसीबी संचालक समीर वानखेडेंवर “या” गुन्ह्याखाली ठाण्यात गुन्हा दाखल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल

मराठी ई-बातम्या टीम बॉलीवूड स्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावरील कारवाईमु‌ळे चर्चेत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात काल गुन्हा नोंदविला. सदगुरू परमीट रूम आणि बार हॉटेलचा परवाना घेताना कमी वय असतानाही खोटे दस्तावेज तयार करून परवाना घेतल्याप्रकरणी हा …

Read More »