Breaking News

Tag Archives: Interest rate hiked

EPFO चा मोठा निर्णय, व्याज दरात केली मोठी वाढ

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. तसेच मागील १० वर्षात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या घोषणांची उजळणी अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत देशातील जनतेला किती फायदा झाला याविषयीची माहिती दिली. दरम्यान, केंद्रीय कामदार मंत्री भूपेंद्र यादव यांनी …

Read More »

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच त्यांच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने काही एफडीवरील व्याज १.२५ टक्के वाढवले आहेत. कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनीही अलीकडेच एफडीवरील व्याज वाढवले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र एफडीवरील व्याजदर ७ दिवस …

Read More »

ऑक्टोंबरमध्ये ९ बँकांकडून एफडीवर वाढीव व्याजदराची भेट इतके मिळणार व्याज

अनेक बँकांनी ऑक्टोबर महिन्यात एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आतापर्यंत ९ बँकांनी एफडी व्याजदर बदलले आहेत. सणासुदीच्या काळात आणखी काही बँका एफडीवरी व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रने ४६-९० दिवसांच्या ठेवींवर १.२५ टक्क्यांनी एफडी दर वाढवला आहे. बँक आता अल्प मुदतीच्या एफडीवर ३.५० टक्के ऐवजी ४.७५ …

Read More »

एचडीएफसीने ग्राहकांना दिला मोठा झटका वाढवले कर्जाचे व्याजदर

आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी कर्ज महाग केले आहे. आता ७ सप्टेंबरपासून ग्राहकांना बँकेच्या काही निवडक कर्जांवर जास्त व्याज द्यावे लागणार आहे. एचडीएफसीने बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) दर ०.१५ टक्क्यांनी वाढवले आहेत. आता ग्राहकांना …

Read More »