Breaking News

Tag Archives: Hindenburg report

हिंडेनबर्ग प्रकरणी सेबीच्या अदानीला दोनदा नोटीसा अदानी कंपनीने दिला सविस्तर खुलासा

अदानी एंटरप्रायझेसने गुरुवारी खुलासा केला की त्यांना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून FY२०२४ च्या मार्च तिमाहीत दोन कारणे दाखवा नोटीस (SCNs) प्राप्त झाल्या आहेत, जेथे नियामकाने त्याच्या सूची करार आणि प्रकटीकरणाच्या तरतुदींचे पालन न केल्याचा आरोप केला करण्यात आला आहे. मात्र सेबीच्या नियमानुसार LODR नियमानुसार या दोन्ही …

Read More »

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अमेरिकास्थित हिंडेनबर्ग या संस्थेने आपला अहवाल जारी केल्यानंतर एलआयसीने अदानी समुहात गुंतवणूक केल्याचे आणि त्यात वाढ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर अदानी समूहातील गुंतवणूकीच्या मूल्यात वाढ झाल्याचे बिझनेस स्टॅण्डर्डने दिलेल्या …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची कमिटी अधिक…. जेपीसीत सत्ताधारी जास्त असतील तर त्या समितीविषयी शंका व्यक्त करायला संधी

हिंडेनबर्ग अहवालावरून निर्माण झालेल्या गदारोळावर काल पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या मालकीच्या एनडीटीव्ही इंडिया या दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केलेल्या मतांमुळे विरोधी पक्षांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली. त्यावर आज आज सकाळी सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जेपीसी का नको याबाबत आपले …

Read More »